अकोला

ताज्या बातम्या विदर्भ

राज्यातील जलसाठा ५३ टक्केच…!

ठाणे व कोकण विभागात एक गाव व तीन वाड्यांत दोन टँकरनी पाणीपुरवठा मुंबई : उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच राज्यातील लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये केवळ ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा २६ टक्क्यांनी कमी आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर वगळता राज्याच्या इतर विभागातील ५४५ गावांत व १ हजार १६२ वाड्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू […]

भूकंपाने हादरला चीन, गांसू प्रांतात १०० आणि किंघाईमध्ये ११ जणांचा मृत्यू

सोलार कंपनीतील स्फोटात ९ जणांचा मृत्यू

Drought
पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, गणपती उत्सवावर दुष्काळाचे सावट

२७ ऑगस्ट अकोला :’सुखी असेल शेतकरी तरच समाधानी होईल जनता’ या ब्रीद वाक्याप्रमाणे बळीराजावर आलेल्या दुष्काळाच्या सावटाने त्यावर आधारित सण-उत्सव, व्यापारी, बाजारपेठांवर त्याचा परिणाम झाला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन , गोकुळाष्टमी, पोळा, गणपती उत्सवावर दुष्काळाचे मळभ दाटले असून आतापासूनच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असल्याचं चित्र आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्याचा कालावधी होत आलेला […]

NCP youth activist Shivraj Gawande committed suicide

राष्ट्रवादी काँग्रेस युवा कार्यकर्ते शिवराज गावंडे यांची गळफास घेऊन आत्महत्या!

पश्चिम विदर्भ : मान्सूनकाळात १०२८ गावांना पुराचा धोका, १ जूनपासून प्रशासन अलर्ट मोडवर

राजकीय

एक जुलैपासून नवीन कायदे लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांमध्ये काही बदल केले. या कायद्यांमध्ये केलेल्या नव्या सुधारणा, नव्या तरतुदी, नवीन कलमे दि. १ जुलैपासून लागू केली जाणार आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांची […]

राजकीय

४ राज्यांमध्ये आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले असून दिल्ली, गुजरात, गोवा आणि हरियाणा अशा ४ राज्यांमध्ये आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब’ झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे. आज दिल्लीत दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली. पत्रकार परिषदेला आपकडून आतिशी, […]

महाराष्ट्र

कोळी सवांद यात्रेला नवी मुंबईतून सुरूवात

मुंबई : अखिल भारतीय कोळी समाज संघटनची कोळी संवाद यात्रा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी पासून अखिल भारतीय कोळी समाज प्रदेश अध्यक्ष केदारजी लखेपुरीया, सरचिटणीस सचिनजी ठाणेकर यांच्या नेतृत्वात नवी मुंबई येथून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय कोळी समाजाचे युवा सरचिटणीस अजिंक्य दिपक पाटील यांनी दैनिक राज्योन्नती प्रतिनिधी सोबत बोलतांना दिली. कोळी समाज महाराष्ट्राच्या विविध […]

क्राईम ताज्या बातम्या

रिल बनविताना भिवंडीतील तरुणाची पुलावरून खाडीत उडी

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या माणकोली पुलावर शुक्रवारी दुपारी मित्रांसमवेत रिल बनविल्यावर एका तरुणाने अतिउत्साहाने पुलावरून थेट खाडीत उडी मारली. या घटनेनंतर खाडी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मित्रांसह तेथील नागरिकांनी आरडा-ओरडा करून तरुणाच्या बचावासाठी प्रयत्न केले. परंतु हा तरुण काही वेळाने खाडीत दिसेनासा झाला. ही माहिती विष्णुनगर पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळताच, त्यांनी […]

राजकीय

शिवसेना उबाठा गटातील नेते वायकर हे ईडीच्या रडारवर

मुंबई : भाजपाचे वॉशिंग मशीन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. शिवसेना उबाठा गटातील नेते आमदार रवींद्र वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधताना 500 कोटींचा घोटाळा केला असा आरोप किरीट सोमय्यांनी करताच पालिकेनेही त्यांना नोटीस बजावली होती. पण वायकरांनी भाजपाशी मैत्री असलेल्या शिंदे गटात जाण्याचे मान्य करताच वायकरांच्या निवेदनावर आम्ही विचार करू, असे निवेदन आज पालिकेने न्यायालयात दिले […]