जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि एसपी सौरभकुमार अगरवाल यांनी केली मतदान केंद्राची पाहणी ११ वाजेपर्यंत २३ टक्के मतदान सिंधुदुर्ग, 20 नोव्हेंबर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघात मतदानाला आज दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून अंत्यत उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात आज सकाळी मतदानास सुरुवात होताच
Read moreकोकण
जोरदार वार्यामुळे नौका किनाऱ्यावर,समुद्रातील मासेमारी ठप्प
मुरूड जंजिरा : मुरूड तालुक्यातील राजपुरी समुद्रतातील मासेमारी पश्चिमेकडून जोरदार वारे सुटत असल्याने ठप्प झाली आहे.त्यामुळे या परिसरातील सुमारे 80 नौका 15 दिवसांपासून किनाऱ्यावर नांगरण्यात आल्याची माहिती राजपुरी येथील मच्छीमार धनंजय गिदी यांनी दिली. या सिझनमध्ये राजपुरी खाडीत सफेद जवळा, कोळंबी, पापलेट अशी मासळी मोठ्या प्रमाणात जाळ्यात येत असते. मासळी मिळेल या अपेक्षेने काही नौका
Read moreओले काजूगर, पोपटीच्या शेंगांची आवक मुरुड बाजारात रेलचेल
मुरुड : आदाड, खारआंबोली, शिघ्रे, तेलवडे, उंडरगाव, काकळघर, कोर्लई, जोसरांजन, शिघ्रे नविवाडी, केळघर, म्हसाडी, गोपळवट आदी गावांतून महिला पोकळा, वांगी, मेथी, काळाभोपळा, पालक, भेंडी, दुधीभोपळा, गावठी कोथिंबीर, गावठी रताळी, पपई, वाल पापडी, घेवडा शेंगा, वालाच्या हिरव्यागार शेंगा, शेवगाच्या शेंगा, कलिंगडे, गावठी वेलची केळी, पडवळ आदी गावठी भाज्यादेखील मुबलक प्रमाणात विक्रीस आणत आहेत. शनिवार,रविवारी इथे फिरायला
Read moreशासन आपल्या दारी योजनेत रत्नागिरी जिल्ह्याला ५२ कोटीचा लाभ
रत्नागिरी, 6 सप्टेंबर : ‘शासन आपल्या दारी’ या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेल्या अभियानातून रत्नागिरी जिल्ह्याला ५२ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे या योजनेचे ध्येय आहे. रत्नागिरी जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली असून सुमारे १ लाख ६२ हजार ८४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि
Read moreकोकण रेल्वेवर गुरुवारी तीन तासांचा मेगाब्लॉक
रत्नागिरी, 6 सप्टेंबर : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवारी (दि. ७ सप्टेंबर) सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तीन एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेची अत्यावश्यक कामे
Read moreकोकण मंडळ म्हाडाच्या ४ हजार घरांच्या सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई – म्हाडाच्या कोकण मंडळाची ४ हजार ६४० सदनिकांची आणि १४ भूखंडांची संगणकीय लॉटरी काढण्यात आली. या सोडतीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, किरण सरनाईक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी
Read moreबारसू रिफायनरी प्रकल्पावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष !
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून बारसूत रिफायनरी प्रकल्पावरुन मोठा संघर्ष सुरू आहे. रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. आज जमीन सर्वेक्षण केलं जात असतानाच या सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी येथे हजारोच्या संख्येने आंदोलक पोहचल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. दरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करीत आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे,
Read moreचवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 20 : चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. “चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,
Read more