जोसेफ सिरिल बामफोर्ड नावाच्या कुणा ब्रिटिश उद्योजकाच्या ‘जेसीबी’ कंपनीचे, ‘बुलडोझर’ या नावाने ओळखले जाणारे यंत्र सध्या आपल्याकडे फार मानाचे स्थान पटकावून आहे. या यंत्राने बुलडोझर बाबा, बुलडोझर मामा अशी नातीही निर्माण करायला सुरुवात केली आहे. हवे तिथे बाबा-मामा करत नको तिथे आपला वचक कसा निर्माण करता येतो, त्याचा या यंत्राने अलीकडेच घातलेला पायंडाही चित्रवाणी वृत्तवाहिन्यांवरून
Read moreलेख
विशेष लेख : दोन ध्रुवांवर दोघे आपण
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि चिनी हुकूमशहा शी जिनपिंग यांच्या अमेरिकेतील शिखर परिषदेमुळे जागतिक राजकारण बदलण्यापेक्षा या दोन्ही देशांचे संबंध सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण, या दोन्ही देशांना आणि त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना जागतिक शांततेची ओढ लागलेली नसून आपापल्या अर्थव्यवस्था कशा ताळ्यावर आणायच्या, याची चिंता सतावत आहे. भारताने अर्थव्यवस्थेची फेररचना करण्यास १९९१ मध्ये सुरुवात
Read moreHoli 2024: या वर्षी होळी कधी साजरी होणार, जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त
Holi 2024 Date : होळी, रंगांचा सण, लवकरच येत आहे. जाणून घ्या होलिका दहन कोणत्या वेळी आणि कधी होणार होळी. Holika Dahan 2024: हिंदू धर्मात होळीच्या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. होळी हा शत्रुत्व दूर करणारा सण आहे. हा दोन दिवसांचा सण आहे ज्यामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली
Read moreविशेष लेख : देशभर पसरली दमकोंडी
चुकांमधून धडा न घेण्यात बहुदा भारतीय पुढे असावेत. दिल्लीला अक्षरश: धाप लागली आहे. आपण अजूनही बेफिकीर आहोत. ही वृत्ती फक्त दिल्लीत आहे असेही नाही. अवघ्या जगभरात प्रदूषणासोबत माणसांचा निष्काळजीपणाही वाढत चालला आहे. प्रदूषणाच्या चिंतेतून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला अलीकडेच फटकारले. त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीमुळे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून जागतिक यादीत दिल्लीचे
Read moreMakar Sankranti : तीळ गुल घ्या गॉड गॉड बोला, मकर संक्रांतीचे महत्त्व
Makar Sankranti (मकर संक्रात) या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक
Read moreदाऊद इब्राहिमच्या मालमत्तेवर बोली लावणाऱ्याचे काय होते? ज्यांनी लिलावात मालमत्ता विकत घेतली त्यांच्या कथा
आता पुन्हा एकदा दाऊदच्या मालमत्तेचा ५ जानेवारीला लिलाव होणार आहे. यावेळी दाऊदची आई अमिना बी हिच्या नावावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चार मालमत्तांचा लिलाव होणार असून, त्यांची एकूण किंमत सुमारे १९ लाख रुपये आहे. लिलाव होणारी मालमत्ता ही शेतजमीन आहे. दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा पुन्हा एकदा ५ जानेवारीला लिलाव होणार आहे. या मालमत्तांवर काही लोक बोली लावतील,
Read moreविशेष लेख : कल्याण सिंह यांनी राम मंदिरासाठी केला सत्तेचा त्याग
लखनौ, ४ जानेवारी : रामलल्ला २२ जानेवारीला अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत. अनेक संघर्ष आणि असंख्य बलिदानानंतर ही संधी मिळाली आहे. रामजन्मभूमीसाठी लढणाऱ्या रामभक्तांमध्ये कल्याण सिंह यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. राममंदिर आंदोलनाच्या संकल्पातून मिळालेल्या यशाचे ते केवळ साक्षीदार नव्हते तर राम मंदिर आंदोलनाचे नायकही होते. त्यासाठी त्यांनी सत्तेचा त्याग केला. कल्याण सिंह
Read moreविशेष लेख : काही काळापुरती कुरघोडा
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपिठाने शिंदे – फडणवीस सरकारने माविआ सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांच्या निर्णयांवर जी स्थगिती आणली त्यावर जोरदार ताशेरे ओढले. न्यायालयाचा कल पाहाता सरकारला वेळीच शहाणपण सुचले व त्यांनी ही स्थगिती उठवत असल्याचे जाहिर केले. लोकशाहीला मजबूत करणारा हा निर्णय घेतल्याबद्दल शिंदे –
Read moreभारतीय संविधान हे हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठी
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजर्या केल्या जातो.त्यानिमित्ताने संविधानाचा भाग पाहूया.अनुच्छेद १२ मध्ये देशाचे पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो की सरपंच असो या सर्वांना राज्याच्या अखत्यारीत ठेवलेलं आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित राज्यघटनेमध्ये ज्या मुलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे त्यातला पहिला हक्क म्हणजे समानतेचा हक्क त्यामध्ये Equality before law अनुच्छेद १४ कायद्यासमोर समानता यामध्ये सर्वांना
Read moreनिती-निर्देशक तत्व, राज्यांचा आदर्श मापदंड
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचे प्रारूप पूर्णत्वास जाऊन ते भारतीय लोकांनी स्वतः प्रत अंगीकृत केले. २२ प्रकरणांमध्ये विभागलेल्या ३९५ अनुच्छेदांसह बारा परिशिष्टांचा हा दस्तऐवज २६ जानेवारी १९५० पासून राज्य व त्यांच्या संस्थांचे विधीनियमन करू लागला. भारतीय संविधान हा दस्त निर्जीव असला तरी, त्यामध्ये निहीत अधिनियमांन्वये पर्यावरणातील सजीव, निर्जीव झाडे-झुडपे, वेली, पशु-पक्षी, डोंगरदर्या तथा नदी-नाल्यांसह
Read more