आंतरराष्ट्रीय

स्लोव्हाकियाच्या राष्ट्रपतीपदी पीटर पेलेग्रिनीं

ब्रातिस्लाव्हा – स्लोव्हाकियाचे संसद अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी पश्चिम समर्थक इव्हान कोरकोक यांच्या विरोधात विजय संपादन केल्यावर त्यांची स्लोव्हाकियाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली. या निकालामुळे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या सत्तारूढ आघाडी सरकारला कामकाजाचे पूर्ण नियंत्रण प्राप्त होईल. पेलेग्रिनी यांना ५३ टक्के तर त्यांचे विरोधक कोरकोक यांना ४७ टक्के मते प्राप्त झाली. हा विजय म्हणजे आपल्यासाठी

Read more
आंतरराष्ट्रीय

सौदी अरेबियाने केले भारताच्या भूमिकेचे समर्थन

रियाद – सौदी अरेबियाने काश्मीरच्या मुद्यांवरून पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय विषय आहे. इतकेच नाही तर हा विषय भारत आणि पाकिस्तानला चर्चेतून सोडवावा लागेल असे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान अल सऊद यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ रियाज दौ-यावर आलेले असताना सौदी अरेबियाच्या प्रिंसने ही भूमिका

Read more
आंतरराष्ट्रीय

न्यूयॉर्कमध्ये २४० वर्षांतील सर्वात मोठा भूकंप

न्यूयॉर्क- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर आणि आजूबाजूचा परिसर काल भूकंपाच्या तब्बल ११ धक्क्यांनी हादरला. या भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे धक्के पूर्व किनारपट्टीवरील इमारतींनाही जाणवले. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.५९ वाजता न्यूजर्सी येथे ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. युरोपीयन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरच्या माहितीनुसार हा भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ९ किलोमीटर

Read more
आंतरराष्ट्रीय

१८ कॅरेट सोन्याच्या टॉयलेटची झाली चोरी!

इंग्लंड – इंग्लंडच्या वूडस्टॉक, ऑक्सफर्डशायर या ३०० वर्षांहून अधिक जुन्या घरात असलेल्या ब्लेनहाइम पॅलेसमध्ये १८ कॅरेट सोन्याचे टॉयलेट तब्ब्ल ४८ लाख पौंड म्हणजे अंदाजे ५०,५४,३४,५६१.१२ रुपये किमतीचे सोन्याचे टॉयलेट हे प्रदर्शनाचा एक भाग म्हणून लावले होते. परंतु, एका चोराने चक्क चालू अवस्थेतील ते टॉयलेट प्रदर्शनाच्या ठिकाणाहून चोरून नेले होते. नंतर त्याने त्या चोरीची कबुलीदेखील दिली

Read more
आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या

निवडणुकीत चिनचा हस्तक्षेप; मायक्रोसॉफ्टचा संशय

नवी दिल्ली – भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकींमध्ये चीन कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय मायक्रोसॉफ्टकडून व्यक्त करण्यात आला. मायक्रोसॉफ्टच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, जगातील महत्त्वाच्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न असेल. ‘सेम टार्गेट्स, न्यू प्लेबुक्स : इस्ट एशिया थ्रेट ॲक्टर्स एम्प्लॉय युनिक मेथड्स’ हा अहवाल

Read more
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स डबघाईला

इस्लामाबाद – पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली असल्याची परिस्थिती आहे. पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची नॅशनल एअरलाईन्स (पीआयए) अनेक अडचणींचा सामना करत आहे. कर्जाच्या डोंगरामुळे ही कंपनी डबघाईला आली असून खासगीकरणाच्या वाटेवर आहे. आता पाकिस्तान सरकार या इंटरनॅशनल एअरलाईन्समधील बहुसंख्य शेअर्स विकण्याच्या विचारात आहे. पाकिस्तान नॅशनल

Read more
आंतरराष्ट्रीय

केनियात आरोग्यसेवा कोलमडली; डॉक्टर संपावर

नैरोबी – केनियामधील डॉक्टर गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असून त्यामुळे या देशातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. त्यामुळे केनियात रुग्णांचे हाल होत आहेत. योग्य वेतन आणि चांगल्या सुविधांची मागणी या डॉक्टरांनी केली असून आपल्या मागण्यांसाठी नैरोबीच्या रस्त्यावर येत निदर्शने केली. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हा संप सुरुच राहणार असल्याची माहिती केनियातील

Read more
आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांनी भरला १७५ दशलक्ष डॉलर दंड

मॅनहटन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फेब्रुवारी मध्ये ठोठावण्यात आलेल्या ४५४ दशलक्ष डॉलरच्या दंडापैकी त्यांनी हटनच्या कोर्टात आज १७५ दशलक्ष डॉलरचा भरणा रोख्यांच्या स्वरुपात केला. मॅनहटनच्या कोर्टात त्यांनी या रोख्यांचा भरणा केल्याने त्यांच्या मालमत्तेवरी, जप्तीची कारवाई तुर्तास टळली आहे. ट्रम्प यांनी हे रोखे भरले असल्याची माहिती त्यांच्या वकील अलीना हब्बा यांनी दिली. ट्रम्प

Read more
आंतरराष्ट्रीय

विस्तारा एअरलाइन्सचे उड्डाण रद्द केल्याने अडचणीत

नवी दिल्ली – मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द आणि विलंबामुळे विस्तारा विमान कंपनीच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे, सरकारने विस्ताराकडून उड्डाण रद्द करणे आणि विलंब झाल्याबद्दल अहवाल मागवला आहे. वैमानिकांच्या कमतरतेमुळे या विमान कंपनीने आपली उड्डाणे तात्पुरती कमी केली आहेत. गेल्या काही दिवसांत विस्तारा कंपनीने ७० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. विस्ताराचे अनेक कर्मचारी आणि

Read more
आंतरराष्ट्रीय

ओंगोले गायीची ब्राझीलमध्ये ४० कोटीला विक्री

ब्रासिलिया : भारतीय जातीची ओंगोले गाय ब्राझीलमध्ये ४० कोटी रुपयांना विकली गेली. या गायीची प्रजाती मूळची भारतातील आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील आहे. तिला व्हिएटिना-१९ एफआयव्ही मारा इमोव्हिस म्हणून ओळखले जाते. ब्राझीलमध्ये एका लिलावादरम्यान या गायीची किंमत ४.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर होती, जी भारतीय रुपयांमध्ये जवळपास ४० कोटी रुपये इतकी आहे. यामुळे ही जगातील सर्वात महागड्या

Read more