पश्चिम महाराष्ट्र

मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ लागतो

कराड – लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या भाजपच्या तीन याद्या जाहीर झाल्या. मात्र, त्यात उदयनराजे भोसलेंची भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली नाही. त्यावर उदयनराजे यांनी येथे मार्मिक टिप्पणी केली. लग्नातही आपण याद्या करतोच ना. ही यादी, ती यादी. ज्यावेळी मोठं लग्न असतं, त्यावेळी यादीला बरंच काही असतेच ना? त्यात हे पाहिजे, ते पाहिजे, हे नको, ते नको. मोठ्या

Read more
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात माकप पक्षाचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा

सोलापूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद आणखी वाढली आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेना पाठिंबा जाहीर केला. सोलापुरात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र वंचित आणि एमआयएम यांनी देखील सोलापुरात उमेदवार जाहीर केला. त्यामुळे प्रणिती शिदेंच्या उमेदवारीबाबत चिंता व्यक्त केली

Read more
पश्चिम महाराष्ट्र

हातकणंगलेचा उमेदवार बदलण्यासाठी शिंदेंवर दबाव?

मुंबई – एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर जाहीर झालेल्या आठपैकी दोन उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावलीय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शिवसेनेनं घोषित केलेल्या आठपैकी एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशी शक्यता आमदार संजय शिरसाट यांनी कालच व्यक्त केली आहे. एखादा उमेदवार कमजोर वाटत असेल, तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात, शक्यता नाकारता येत नाही, असं

Read more
ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र

अकोला मतदार संघ कुणाकडे; महायुतीच्या जागा वाटपावर खलबते!

अकोला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र राज्याच्या दौ-यावर आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी अमित शाह महाराष्ट्र दौ-यावर आले आहेत. अमित शाह आज महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये जाऊन त्या-त्या भागातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना महत्त्वाचे निर्देश देत आहेत. दरम्यान, राज्यातील विद्यमान १२ खासदार बदलले जाणार

Read more
Drought
पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, गणपती उत्सवावर दुष्काळाचे सावट

२७ ऑगस्ट अकोला :’सुखी असेल शेतकरी तरच समाधानी होईल जनता’ या ब्रीद वाक्याप्रमाणे बळीराजावर आलेल्या दुष्काळाच्या सावटाने त्यावर आधारित सण-उत्सव, व्यापारी, बाजारपेठांवर त्याचा परिणाम झाला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन , गोकुळाष्टमी, पोळा, गणपती उत्सवावर दुष्काळाचे मळभ दाटले असून आतापासूनच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट असल्याचं चित्र आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिन्याचा कालावधी होत आलेला

Read more
NCP youth activist Shivraj Gawande committed suicide
अकोला पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस युवा कार्यकर्ते शिवराज गावंडे यांची गळफास घेऊन आत्महत्या!

२० ऑगस्ट अकोट:शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ता तथा शेतकरी संघटनेच्या नेत्या श्रीमती नलिनीताई प्रकाशराव गावंडे यांचे चिरंजीव शिवराज प्रकाशराव गावंडे या ३२ वर्षीय युवकाने आकोट येथील जयस्तंभ चौकातील स्व निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारच्या दरम्यान घडली शिवराज गावंडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. त्यांची आई नलिनीताई गावंडे ह्या अमरावती

Read more
अमरावती पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम विदर्भ : मान्सूनकाळात १०२८ गावांना पुराचा धोका, १ जूनपासून प्रशासन अलर्ट मोडवर

अमरावती, 2 जून : प्रशासनाचा पावसाळ्याला १ जूनपासून सुरु झाल्याने पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात ६१ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. याशिवाय पावसाळ्यात नदी-नाल्याच्या काठावरील १०२८ गावे प्रभावित होत असल्याने सर्व नियंत्रण कक्ष २४ बाय ७ सुरु राहून व प्रशासन अलर्ट मोडवर आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४८२ गावे, बुलडाणा २८६, यवतमाळ १६९, अकोला ७७

Read more
ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र

अवकाळी पाऊस उठला मान्सूनच्या मुळावर!

प्रतिनिधी / १७ मे पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यंदा हिवाळ्यात महाराष्ट्रात थंडी जाणवली नाही. थंडी कधी आणि गेली हेच समजले नाही. आता ऐन उन्हाळ्यात गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या आणि देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे

Read more
पश्चिम महाराष्ट्र

मे महिन्यात नागपूरसह विदर्भ तापणार; पुढील चार ते पाच दिवसात तापमान ४३ अंशावर जाणार, हवामान विभागाचा अंदाज

प्रतिनिधी/७ मे अकोला : विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत आहे. पुढील चार ते पाच दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात ५ ते ७अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाणार आहे. नागपूरसह ) शहराच्या तापमानात देखील वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पुढील चार ते पाच दिवसात नागपूर सह

Read more
पश्चिम महाराष्ट्र

आईच्या अंत्यदर्शनाला माहेरी आलेल्या लेकीने पार्थिवावरच सोडला जीव

नांदेड : आईचे निधन झाल्याने अंत्यदर्शनासाठी माहेरी आलेल्या लेकीने आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.हदगांव तालुक्यातील जयमाला जाधव यांना आई गयाबाई शेवाळकरांच्या निधनाची बातमी कळताच त्या माहेरी आल्या होत्या. आईचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडत जयमाला यांनी आईच्या पार्थिवावर

Read more