वाशिम

वाशिम – जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीला हिरवा झेंडा

वाशिम, 1 डिसेंबर – जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था,मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय, वाशिमच्या वतीने शहरातून एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.व्ही.के. टेकवाणी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्री.खेडकर, वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ.बालाजी

Read more
Dilip-Walse-Patil
वाशिम

दिलीप वळसे – पाटील दोन दिवस वाशिम जिल्हा दौऱ्यावर

वाशिम, 13 ऑगस्ट : सहकार मंत्री दिलीप वळसे – पाटील हे 14 आणि 15 ऑगस्ट रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शासकीय मोटारीने नागपूर येथून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने वाशिमकडे प्रयाण.रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, वाशिम येथे आगमन व मुक्काम. 15 ऑगस्ट रोजी

Read more
वाशिम

वाशिम जिल्ह्यात 30 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

वाशिम, 16 जुलै : : 20 जुलै रोजी मोहरम सण साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सवारी, ताजीये, डोले, पंजेची स्थापना होणार आहे. 28 ते 30 जुलै दरम्यान मोहरम विसर्जन मिरवणूक निघणार आहेत. तसेच जिल्हयात विविध पक्ष/संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्याकरीता धरणे आंदोलने / उपोषणे करण्यात येत आहेत. जिल्हा हा सण-उत्सवाचे दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे.

Read more
Burning-Truck
वाशिम

समृद्धी महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार…

प्रतिनिधी/२० जून वाशीम: समृध्दी महामार्गावर एका खासगी बसवर दगडफेक करून लुटण्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी रात्री दोन वाजेदरम्यान कांद्याने भरलेल्या ट्रकचा अपघात होऊन पेट घेतला. यामधे ट्रक जळून राख झाला असून यामधे चालक व इतर एकाचा जाळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दिवसेंदिवस समृध्दी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाय

Read more
वाशिम

दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आले, भीषण अपघातात जवानाचा मृत्यू

वाशिम : वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपिर तालुक्यातील धोत्रा गावाचे जवान योगेश आडोळे यांचे काल रात्री ९ वाजताच्या सुमारास कारंजा – मंगरुळपिर महामार्गावर घोटा फाट्याजवळ अपघात होऊन निधन झाले आहे. योगेश हे भारतीय सैन्य दलात मागील चार वर्षांपासून कार्यरत होते. भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे शपथ घेऊन २४ वर्षीय योगेश सुनील आडोळे हे जम्मू काश्मीर मधील

Read more
वाशिम

सासूची हत्या, जखमी पत्नीची मृत्यूची झुंज, जावयाचा जीव देण्याचा प्रयत्न, वाशिममध्ये खळबळ

वाशिम : जावयाने घरगुती वादातून भयंकर पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. आधी त्याने आपल्या सासूबाईंची हत्या केली, त्यानंतर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला, अखेर स्वतःही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वाशिम शहरात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे.वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणार्‍या एका जावायाने घरगुती वादातून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली. ही

Read more
washim-jain-fight
वाशिम

वाशिममध्ये दिगंबर आणि श्वेतांबर एकमेकांना भिडले, भगवान पार्श्वनाथांच्या मूर्ती लेपनावरुन फ्री स्टाईल हाणामारा

वाशिम: कधी लाथा तर कधी बुक्क्या, कधी पायताण तर कधी खुर्च्या… हे सगळं सुरु आहे ते जगाला शांततेचा संदेश देणार्‍या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरासमोर. वाशिममधील तब्बल ४२ वर्षांनतर उघडलेल्या मंदिरातील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीच्या लेपनावरुन वाद झाला आणि त्या नंतर दिगंबर आणि श्वेतांबर हे दोन पंथिय एकमेकांना भिडलेत्याचं झालं असं की वाशिमच्या शिरपूर जैन या गावात भगवान

Read more
वाशिम

एक हजाराची लाच घेताना, कंत्राटी तांत्रीक साह्ययकास अटक! 

वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई! अकोला प्रतिनिधी१०डिसेंबर:-रेशन कार्डाची तृतीय प्रत मिळून देण्यासाठी, वाशिम तहसील कार्यालयातील कंत्राटी तांत्रिक सहाय्यकास १हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.भागवत कैलास चौधरी वय२५वर्षे, असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी सहाय्यकाचे नांव आहे.याबाबत थोडक्यात हकीकत अशी आहे की,या प्रकरणातील तक्रारदार यांना त्यांच्या आईच्या

Read more
वाशिम

*जि.प.पोटनिवडुकीत बोगस मतदानाची चौकशीसाठी रस्ता रोको!

  भर (जहागिर) सर्कल मधील शेलु(खडसे),मोप,गणेशपुर या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप ! रिसोड प्रतिनिधी११ ऑक्टोबर:-रिसोड तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या भर जहागिर जिल्हा परिषद सर्कल मधील शेलुखडशे,मोप,गणेशपुर येथिल मतदान केंद्रावर काही प्रमाणात बोगस मतदान झाल्याची शक्यता वर्तवलीत वंचित बहुजन आघाडी व जनविकास आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा रविंद्र देशमुख यांनी निवाशी जिल्हाधिकारी शैलेश

Read more