Car accident
औरंगाबाद ताज्या बातम्या

नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या दुकानात भरधाव कार घुसल्याने दुकानदाराचा मृत्यू, 5 जण जखमी

लासुर, 19फेब्रुवारी: औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत विचित्र अपघात झाला आहे. लासुर स्टेशन येथे नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या एका दुकानात भरधाव कार घुसल्याने एका दुकानदाराचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या दुकानदाराचं नाव रोहित किशन पवार असं आहे. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या

Read more
Bombay High Court
औरंगाबाद ताज्या बातम्या

औरंगाबाद: ‘धाराशिव’ होणार, ‘संभाजीनगर’ मात्र प्रलंबितच !

केंद्र सरकारची उच्च न्यायालयात माहिती औरंगाबाद : उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण होणार असल्याची माहिती बुधवारी केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. मात्र, औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्याबाबतची प्रक्रिया अद्याप विचाराधीन असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. जुलै 2022 मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च

Read more
औरंगाबाद

 पेढ्यात गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार!

बलात्काराचा व्हिडिओ काढून,ब्लॅक मेल करीत सतत चार महीने लैंगिक शोषण!    औरंगाबाद १२डिसेंबर:-औरंगाबाद येथून जवळच असलेल्या वाळूज वाळूज तालुक्यातील रांजणगाव (शेणपुंजी) या ठिकाणी ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण एवढयावरच थांबता, त्याने बलात्कार करण्याचा व्हिडीओ शूट करून, नमूद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची

Read more