ताज्या बातम्या

नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की का?

पालघर – महाराष्ट्रात येऊन तुम्ही ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला, त्या शिवसेनेला नकली म्हणता? नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे की काय?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारला. ठाकरे गटाच्या (महाविकास आघाडी) उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी बोईसर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

Read more
ताज्या बातम्या

आताचे महाराज दत्तक आलेले; ते खरे वारसदार नाहीत

कोल्हापूर – आताचे महाराज दत्तक आलेले आहेत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे, असे मत खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त करीत कोल्हापुरातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर टीका केली. गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सभा झाली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

Read more
ताज्या बातम्या राजकीय

विजय वडेट्टीवारांचा लवकरच काँग्रेसला रामराम

मुंबई : काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठे खिंडार पडणार असल्याचा दावा शिंदे – फडणवीस – पवार सरकारमधील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. काँग्रेस मधील मोठे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट अन्न व औषध प्रशासन मंत्री आत्राम यांनी केला आहे. धर्मरावबाबा आत्राम हे अजित पवार गटाचे

Read more
ताज्या बातम्या

घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते

मुंबई : अजित पवार यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी बारामतीत भाषण करताना बारामतीकरांना महत्त्वाचं आवाहन केलं होतं. आत्तापर्यंत तुम्ही शरद पवारांना मतदान केलंत, सुप्रिया सुळेंना मतदान केलंत आता सुनेला मतदान करा. पवार आडनाव दिसेल तिथे मत द्या असं अजित पवार म्हणाले होते. तसंच तुम्हाला भावनिक केलं जाईल, मात्र तसं न होता मत द्या असंही अजित पवार

Read more
ताज्या बातम्या मुंबई

मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मुंबई : येणारी लोकसभेची निवडणूक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. एक तर आपण खड्ड्यात तरी जाऊ किंवा वरती तरी राहू. त्यामुळे आज देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले. मात्र, मनसैनिकांनी येत्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला जोमाने

Read more
ताज्या बातम्या

ओवेसीविरुद्ध लढणार्‍या भाजपच्या माधवी लता यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा

हैदराबाद- हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे.माधवी लता या मतदारसंघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरुद्ध लढणार असून त्यांना आता गृह मंत्रालयाकडून ‘वाय प्लस’ सुरक्षा जाहीर झाली आहे गृह मंत्रालयाला मिळालेल्या आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारावर माधवी लता यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.माधवी लता यांच्या सुरक्षेसाठी वाय-प्लस कॅटेगरीमध्ये सशस्त्र पोलीस दलाचे

Read more
ताज्या बातम्या

कोकणातील निसर्गरम्य कलाविष्कार

मुंबई – अलिबाग येथील प्रसिद्ध चित्रकार निलेश पाटील व रमेश जुईकर यांनी साकारलेल्या कोकणातील निसर्गरम्य चित्रांचे प्रदर्शन “मृदगंध” हया शीर्षकांतर्गत मुंबईत काळा घोडा येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीच्या हिरजी गॅलरीत भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. ८ ते १४ एप्रिल, २०२४ हया दरम्यान ११ ते ७ हया वेळेत कलाप्रेमींना पाहता येणार आहे. चित्रकार रमेश जुईकर,

Read more
ताज्या बातम्या

नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात प्रचार सुरू काँग्रेस म्हणजे कमिशन नाहीतर कामबंद

चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद मोदी यांनी चंद्रपूरमधून आज प्रचाराचे रणशिंग फुंकले. आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसच्या एकेका धोरणावर कडाडून टीका केली. काँग्रेस म्हणजे कमिशन, नाहीतर काम बंद, अशा शेलक्या शब्दात त्यांनी काँग्रेसची संभावना केली. काँग्रेसच्या राजवटीत महाराष्ट्राची नेहमीच उपेक्षा झाली, असा दावा मोदी यांनी केला. गरीब, आदिवासी, वंचित आणि शेतकर्‍यांसाठी महत्त्वाच्या योजना महाराष्ट्रात यापूर्वी असलेल्या सरकारने

Read more
ताज्या बातम्या महाराष्ट्र

भुजबळांना ‘लोकसभेला उभे राहुद्या, मग सांगतो’

नाशिक – नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचा दौरा करतायेत. अशातच नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिला आहे. छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी

Read more
ताज्या बातम्या

बाबरी मशीद पक्षकार इक्बाल अन्सारींवर हल्ला

अयोध्या – बाबरी मशीद खटल्यात पहिल्यापासून मंदिर उभारणीच्या विरोधात असलेले पक्षकार इक्बाल अन्सारी यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला. हा खटला सुरू असताना 2019 साली मंदिराला विरोध करतात म्हणून एक महिला व पुरुषाने त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला होता. काल त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाला. पण यावेळी ते पंतप्रधान मोदींचे कौतुक करतात म्हणून त्यांच्यावर हल्ला

Read more