अकोला : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. दोन्ही युती आणि आघाडी मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला जागावाटपाचा तिढा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे अनेक विद्यमान आमदारही वेटिंगवर ठेवण्यात आले. दरम्यान अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात गेल्या तीन टर्म पासून आमदार
Read moreअकोला
महायुती घटक पक्ष युवा स्वाभिमानच्या रवी राणांना अधिकृतपणे पाठिंबा जाहीर
अमरावती – अमरावती भाजपच्या कोट्यातून महायुतीचे घटक पक्ष युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांना बडनेरा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सायंकाळी जाहीर केले की, रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीने बडनेरा विधानसभा मतदारसंघ रवी राणा यांच्या करिता
Read moreबाळापूर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार!
अकोला – अकोला जिल्ह्यातील मतदारसंघावरून महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर भाजपच्या वाट्याला चार मतदारसंघ आले तर एक मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला मिळाला. त्यामुळे अकोल्यातील बाळापूर येथील लढतीचे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. बाळापुरात आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा
Read moreभाजपकडून आमदार रणधीर सावरकर यांना उमेदवारी जाहीर
अकोला : विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजलं आहे. अशातच भाजपच्या यादी सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर आज भारतीय जनता पक्षाने घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीला उमेदवारी जाहीर झाली
Read moreशिंदेंच्या ‘या’आमदाराला झाली घाई; अर्ज भरण्याची केली घोषणा
अकोला : राज्यात विधानसभा निवडणुका घोषित झालेल्या असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या सोबत असलेल्या राजकीय पक्षांना जागा वाटपाच्या वाटाघाटी करीत असतानाच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी आपली स्वतःची उमेदवारी घोषित करून अर्ज दाखल करण्याची तारीख ही पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आपल्या विविध वादग्रस्त
Read moreभाजपचे विद्यमान आ. हरीश पिंपळे यांच्या उमेदवारीला विरोध
अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अकोल्यात भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना मतदारसंघात पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. आ. हरीश पिंपळे यांना उमेदवारी न देण्याची मागणी करण्यात आली आहे. मतदारसंघातील बार्शीटाकळी येथे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आ. पिंपळे यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात
Read moreअकोटवर महायुतीतील तीनही पक्षाचा दावा
अकोला – अखेर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र महायुतीचे उमेदवार अद्यापही निश्चित व्हायचे आहेत. अशातच महायुतीतील नेत्यांची मतदारसंघावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावर भाजपसह महायुतीतील तीनही पक्षाच्या इच्छुकांकडून उमेदवारी मागण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी विद्यमान भाजप आमदार प्रकाश भारसाकळे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी
Read moreशुबु लोणकर हा अकोल्याचा शुभम लोणकर असल्याचा संशय!
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आली आहे. दरम्यान या हत्येची जबाबदारी घेणारी एक फेसबुक पोस्ट समोर आली होती. या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केल्या जातं असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, शुबू
Read moreअकोल्यात काँग्रेसच्या विरोधात पुन्हा पोस्टरबाजी
अकोला – महाविकास आघाडीतील मतदारसंघाच्या दाव्यावरून राजकारण असतांनाच अकोल्यात काँग्रेसच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. दरम्यान यावर काँग्रेस कडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता पुन्हा काँग्रेसच्या विरोधात पोस्टरबाजी करण्यात करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरमधून काँग्रेसला काही सवाल विचारण्यात आले आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या नावाखाली ही पोस्टरबाजी करण्यात आल्याचे पोस्टरवर दिसत आहे.
Read moreपंतप्रधानांनी घेतले पोहरादेवीचे दर्शन
वाशिममध्ये 23 हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ वाशिम – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी राज्याच्या दौऱ्यावर असून विदर्भातील वाशिम येथून त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवी मंदिराज जाऊन पूजा केली. यावेळी मंदिरात त्यांनी पारंपरिक नगारा वाजवून जगदंबेचा आशीर्वाद घेतला. बंजारा समाजाचे श्रद्धांस्थान असलेल्या या मंदिरातील देवीची विशेष पूजा आणि आरतीमध्ये
Read more