मुंबई : ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला.या मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याच मालिकेतील अभिनेत्री अनघा भगरे हिने तिच्या आजीसोबत ‘झिंगाट’ गाण्यावर खास डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओ अनघाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. View this
Read moreमनोरंजन
गौतमी पाटीलने केलं प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळीने भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विधानानंतर पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. “सुरेश धस यांनी विनम्रपणे माझी माफी मागावी. मी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी योग्य ती कारवाई करावी. मीदेखील कायदेशीर कारवाई करत राहीन. सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या टिप्पणीचा मी निषेध करते” असं म्हटलं होतं. या
Read moreपुन्हा कमबॅक करताना फार छान वाटतंय – अक्षया देवधर
मुंबई : सर्वांची लाडक्या पाठकबाई, झी मराठीवर पुनरागमन करत आहे. “लक्ष्मी निवास” मध्ये अक्षया देवधर, भावना ची भूमिका साकारत आहे. आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना अक्षयाने आपला आनंद व्यक्त केला. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत मी भावना ही भूमिका साकारत आहे. अत्यंत भावनिक मुलगी आहे. आई-वडिलांना समजून घेणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी, थोडी कमी बोलणारी आणि स्वतःच्या पायावर
Read more2024 मध्ये 10 चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले
२०२४ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले. 2024 मध्ये असे अनेक चित्रपट होते ज्यांनी 100 कोटी, 400 कोटी, 600 कोटी आणि 1000 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटांनी कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले. काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडीत काढले, तर प्रेक्षकांच्या हृदयातही विशेष स्थान निर्माण केले. यामध्ये बॉलिवूडसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे. Pushpa
Read more‘फौजी’च्या सेटवर प्रभास जखमी, चाहत्यांची मागितली माफी!
मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील ‘रेबल’ स्टार प्रभास दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत.अभिनेता सध्या त्याच्या आगामी ‘फौजी’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या दरम्यान, प्रभासने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती दिली आहे.’फौजी’ या त्याच्या पाईपलाईनमध्ये असलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत होता त्यावेळी सेटवर जखमी झाला.या दुखापतीमुळे प्रभासला मोठी संधी सोडावी
Read more‘पुष्पा 2’ आता OTTवर रिलीज होणार
मुंबई :अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाने जवळपास सर्व भारतीय चित्रपटांना मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. पुष्पा 2 नं आपल्या दमदार यशानं भारतातील अनेक मोठमोठ्या आणि दिग्गजांच्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.’पुष्पा २’ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. १० दिवस उलटले तरी
Read more‘इलू इलू’ म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री
मुंबई : एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे बॅाक्स आॅफिसवर काही मराठी चित्रपट भरघोस कमाई करताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदीपासून इतर भाषिक कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे आकर्षित झालेले पहायला मिळत आहेत. यात आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री एली आवराम हे नाव देखील सामील झालं आहे. एव्हाना बॉलीवूड मध्ये आपला चांगला जम बसवलेली
Read moreडान्सचा महा-मुकाबला : निर्णय देताना रेमो डिसूझाची झाली पंचाईत
मुंबई, 15 डिसेंबर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांनीच डिझाईन केलेल्या नवीन फॉरमॅटमध्ये दर आठवड्याला डान्सचा थरारक सामना बघायला मिळतो. या शोमध्ये हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात रेमो डिसूझा परीक्षकांच्या पॅनलवर सर्वोच्च पदी आहे. तर, मलाइका अरोरा टीम IBD ला समर्थन देते आणि गीता कपूर टीम SD ला
Read moreआलिया भट्ट, कियारा आडवाणी स्पाय युनिव्हर्समध्ये मोठा बदल घडवण्यासाठी सज्ज
मुंबई : भारतीय सिनेमातील दोन ताकदीच्या अभिनेत्री, आलिया भट्ट आणि कियारा आडवाणी, २०२५ मध्ये “अल्फा” आणि “वॉर २” च्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सला नवा आयाम देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघींनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण केली असून, आता त्या या जगात सशक्त महिला भूमिकांना नवी परिभाषा देणार आहेत. “अल्फा” या चित्रपटात आलिया भट्टची भूमिका
Read moreअमृता देशमुखची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एन्ट्री
मुंबई : सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. कलाकरांचा सहज अभिनय व अफलातून विनोद यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होताना दिसते. कलाकारांबरोबरच या शोचे सूत्रसंचालन करत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कमेंटसने लक्ष वेधून घेताना दिसते. तर अभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक हे या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी
Read more