क्रीडा

भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही: बीसीसी आय

मुंबई – चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. बीसीसीआयने आयसीसीकडे भारताचे सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्याची विनंती केली आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसू शकतो, कारण त्यांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू

Read more
क्रीडा देश

राहुल द्रविड KKR संघात दाखल होणार

मुंबई – 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडने गमतीने सांगितले होते की, तो आता बेरोजगार आहे आणि नवीन नोकरीच्या शोधात आहे. आता बातमी आली आहे की द्रविडला नवीन नोकरी मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर राहुल द्रविड लवकरच आयपीएलमध्ये दिसणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर राहुल द्रविड लवकरच गौतम गंभीरची जागा घेणार आहे.

Read more
क्रीडा

विराट कोहली लंडनला पोहोचताच अनुष्का शर्मा हिने शेअर केला खास फोटो

लंडन- T20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली हा भारतामध्ये दाखल झाला. वानखेडे स्टेडियमवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो आपल्या टीमसोबत उपस्थित होता. मात्र, त्यानंतर गुरूवारी रात्री विमानतळावर विराट कोहली स्पॉट झाला. आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लगेचच विराट कोहली हा लंडनकडे रवाना झाला. यावेळी विराट कोहली याचे मुंबई विमानतळावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. अनुष्का

Read more
क्रीडा

संजू, जयस्वाल आणि चहलच्या वाटेला इतर खेळाडूंप्रमाणे 5 कोटींची रक्कम

मुंबई – टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडियाला मिळालेल्या बक्षिसी रकमेची सर्वत्र चर्चा होत आहे. बीसीसीआयने दिलेली बक्षिसाची रक्कम ही आयसीसीच्या बक्षिसी रकमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे अनेकांना 125 कोटींचा आकडा पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. टी20 वर्ल्डकप विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला. कारण गेल्या 11 वर्षात अनेक चढउतार पाहात टीम इंडिया आणि क्रीडा

Read more
क्रीडा

१९ जुलैला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार!

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांच्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंकेत होणा-या या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरकडे असेल. तर स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी कायम आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ खालील प्रमाणे आहे. हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष,

Read more
क्रीडा

वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून १२५ कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली – टी -२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला बीसीसीआय कडून १२५ कोटी रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयचे सरचिटणीस जय शहा यांनी एक्सवरून ही माहिती दिली. बक्षिसाची ही रक्कम खेळाडू , प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात वाटली जाईल. बार्बाडोस येथे झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी २० वर्ल्डकपच्या अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या

Read more
क्रीडा

विराट, रोहितनंतर जडेजाचा टी-२० क्रिकेटला अलविदा

मुंबई – टीम इंडियाने दि. २९ जून रोजी रात्री टी-२० विश्वचषक जिंकल्याने भारतीय क्रिकेटप्रेमी आनंदात न्हाऊन निघाले. पण या स्पर्धेच्या विजयानंतर टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या शिलेदारांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताने तब्बल १७ वर्षांनंतर जेतेपद पटकावले. पण विराट, रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली. या दोन

Read more
क्रीडा

विराटनंतर हिटमॅन रोहितनेही घेतली टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली – भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर लगेचच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला . टी-२० व्या अंतिम सामन्यानंतर विश्वचषकाचे विजेतेपद साजरे करताना पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की, आता गुडबाय म्हणण्याची यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही आणि रोहितने निवृत्तीची घोषणा केली. मी ही ट्रॉफी आणि

Read more
क्रीडा

तब्बल १७ वर्षानंतर भारत टी-२० चा विश्वविजेता

भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती मुंबई : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा

Read more
क्रीडा

टी-२० विश्वचषक, तब्बल ३२ वर्षांनंतर द. आफ्रिका अंतिम फेरीत दाखल

त्रिनिदाद – टी-२० विश्वचषकात आज दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिल्या उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ९ विकेट्स राखत एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने तब्बल ३२ वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता दुस-या उपांत्य फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुस-या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना रंगणार होता.

Read more