अकोला

विदर्भ

नरेंद्र मोदी आणि विकास हे एकमेकांचे समानार्थी शब्द

गोंदिया – भाजप (एनडीए) सरकारच्या काळात देशात विकासाची नवी गाथा लिहिली जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विकास हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केले. मोदींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील महायुती सरकारने सर्व योजना प्रत्यक्षात लागू केल्या असल्याचेही ते म्हणाले. गोंदिया येथे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी […]

मुनगंटीवार यांच्या अडचणीत प्रचंड वाढ

महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन खुर्चीवरून वाद !

पश्चिम महाराष्ट्र

अपक्ष उमेदवाराला निवडून देऊ नका

मुंबई – सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी जत शहरामध्ये महायुतीची सभा पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे. आम्हाला हा देश घडवायचा आहे. या देशाचे भविष्य घडवायचा आहे. केवळ राजकारणामध्ये निवडणुका लढवायला आम्ही […]

औरंगजेबाला मानतात अशा लोकांशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी

मोठ्या लग्नाच्या यादीला वेळ लागतो

देश

नवनीत राणांची निकालाआधीच वाढली चिंता

अमरावती – राज्यात पाच टप्प्यात लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान पार पडले आहे. आणि येत्या 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी निकालाआधी अनेक अंदाज बांधले जातायत. यामध्ये अमरावती लोकसभा मतदार संघात मोठा उलटफेर होण्याचा अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला आहे. अमरावतीतून भाजपच्या तिकीटावर लढणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव होण्याचं भाकित सट्टा बाजाराने व्यक्त केला […]

महाराष्ट्र

भाजप-महायुतीला 20 जागांचा फटका बसणार?

मुंबई – ४ जून रोजी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण या सगळ्यांत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय की, महाराष्ट्राचा कौल कुणाला असणार? राजकीय, सामाजिक प्रचंड उलथापालथ झालेल्या महाराष्ट्रात काय होणार याची उत्सुकता आहे. अशात महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे, असे राजकीय विश्लेषक, निवडणूक अभ्यासक आणि सट्टा बाजाराचाही अंदाज आहे. पण, […]

मनोरंजन

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील तिघांना अटक

मुंबई – अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिल रोजी गोळीबार झाला होता. त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली होती. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचे समोर आले होते. आता याप्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. लक्ष्यित हत्यांची योजना आखल्याप्रकरणी […]

देश

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर भडकले ऐश्वर्या रायचे चाहते

मुंबई – अभिनेता अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ‘बंटी और बबली’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या तिघांनी एकत्र डान्स केला होता. या तिघांवर चित्रित झालेलं ‘कजरा रे’ हे गाणं त्यावेळी तुफान गाजलं […]

देश

दिल्लीसह उत्तर भारताने कमाल तापमानाचा विक्रम मोडला

नवी दिल्ली – दिल्लीसह उत्तर भारतात यावेळी प्रचंड उकाडा आहे. अनेक शहरांमध्ये अशी परिस्थिती आहे की, दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या काळात घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. दिल्लीची स्थिती अशी आहे की, बुधवारी येथील तापमानाने 52 अंश पार केले. हे 79 वर्षांतील सर्वोच्च तापमान असल्याची […]