अमरावती

स्टार प्रचारकांच्या सभा ठरवितांना साधला जातोय पॉवर गेम

अमरावती – कोणत्या स्टार प्रचारकाची सभा विजयाचे समीकरण बिघडवू शकते, याची महायुती आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी केली जात आहे. त्यानंतर काही स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजित ठिकाण बदलले जात आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या सभा ठरवताना पॉवर गेम साधला जात असल्याचे चित्र आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात 26 एप्रिल ला मतदान होत आहे. विख्यात तिरंगी लढतीचे चित्र

Read more
अमरावती

मेळघाटच्या गावांमध्ये प्रचाराची भिस्त स्थानिकांवर

अमरावती – लोकसभा निवडणूक प्रचारात काट्याची टक्कर पहावयास मिळत आहे. यातच स्थानिक पातळीवरील प्रभावी नेते व कार्यकर्ते यांचे कमालीचे महत्त्व वाढले आहे. त्या दृष्टीने त्यांचे कामही सुरू झाले आहे. रिंगणात उभे असलेल्या उमेदवाराकडून लोकनेते व कार्यकर्त्यांची दररोज विचारपूस होत असल्याने त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे. याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, समाजावर पकड असलेले सामाजिक व सांस्कृतिक कार्यात

Read more
अमरावती

थकीत बिलासाठीचे फेक कॉल ओळखा: महावितरण

अमरावती – वीज बिलासंदर्भातही आता फेक कॉल करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अलीकडच्या काळात फेक कॉल करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. महावितरणकडून बोलत आहे, तुमचे मागील महिन्याचे वीज बिल भरले नाही, तर लाइट कट होईल, असे सांगून वीजबिल भरण्याच्या सूचना

Read more
अमरावती

राणांच्या संपत्तीत तब्बल पाच वर्षांत ४१ टक्क्यांची वाढ

अमरावती – अमरावती लोकसभा मतदारसंघातून काल भाजपातर्फे विद्यमान खासदार नवनीत राणांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांनी अर्जासोबत दिलेल्‍या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचे विवरण दिले. २०१९ च्‍या निवडणुकीच्‍या वेळी नवनीत राणा यांची जंगम आणि स्‍थावर मालमत्‍ता मिळून एकूण संपत्ती ही ११ कोटी २० लाख ५४ हजार ७०३ रुपये इतकी होती. आता ती १५ कोटी ८९ लाख ७७ हजार

Read more
अमरावती

आनंदराज आंबेडकर यांची उमेदवारी मागे

अमरावती : रिपल्बिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. तीन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला पत्र लिहूनही त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा न दिल्याने आणि संविधानप्रेमी जनतेच्या मतांमध्ये होणारी विभागणी टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी काल जाहीर केलं होतं. त्यानंतर वंचितने आनंदराज आंबेडकर यांना पत्र लिहत आम्ही

Read more
अमरावती

राणा यांनी माफी मागितली, मतभेद संपले

अमरावती – लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा भाजपाच्या राजापेठ स्थित कार्यालयात आल्या होत्या. त्यांचे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. या स्वागत सोहळ्यात विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी ‘अबकी बार ४०० पार’मध्ये अमरावतीतून नवनीत राणा यादेखील असणार असे सांगत असतानाच अगोदर आमच्यात जे काही झाले ते आता सारे काही संपले आहे.

Read more
अमरावती

‘साडी’ दिली की मच्छरदाणी? आदिवासी महिला संतापल्या

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून होळीपूर्वीच आदिवासी महिलंना साड्यांचे वाटप करण्यात आले. मात्र राणा यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्या पाहून आदिवासी महिला संतापल्या आहेत. ‘साडी दिली की मच्छरदाणी?’ असा सवाल संतप्त आदिवासी महिलांनी विचारला आहे. मेळघाटमधील आदिवासी महिलांचा संताप व्यक्त करणारा हा व्हीडीओ देखील सध्या खूप व्हायरल झाला आहे. दरवर्षी राणा दाम्पत्य मेळघाटमधील आदिवासी

Read more
अमरावती ताज्या बातम्या

वडीलांचे छत्र नसतांना ती झाली सहाय्यक सहकार अधिकारी

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या डिजीटल युगात मुलींनी मोठी भरारी घेतली आहे मग ते क्षेत्र कोणतेही असो. एवढेच नाही तर देशातील इस्त्रोमध्ये देखील चंद्रयान-२, आदित्य एल-१ सारख्या मोहिमेत महिलांच्या नेतृत्वात प्रक्षेपण झाल्याचे बघितले. नासाने राबविलेल्या मोहिमेत भारतीय वशांच्या कल्पना चावलाने प्राणाची

Read more
All India Congress Committee
अमरावती

अमरावती : काँग्रेसची इर्विन चौक ते नया अकोला अभिवादन यात्रा

अमरावती, 5 डिसेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे इर्विन चौक ते श्रद्धा भूमी नया अकोला अशी उद्या 6 डिसेंबर रोजी अभिवादन यात्रा काढण्यात येणार आहे. अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस व शहर काँग्रेस कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने इर्विन चौक अमरावती ते श्रद्धा भूमी नया अकोला अशी काढण्यात येणारी

Read more
अमरावती

शेंडगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा त्यांच्या जन्मभूमीत भव्य दिव्य स्मारक

गुरूवर्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या पुढाकाराने स्मारकाची निमिर्ती मंगेश तरोळे- पाटील मुंबई : बायकोला लुगडं कमी भावाने घ्या पण मुलाले शाळेत घातल्याशिवाय राहू नका असा संदेश देणारे राष्ट्रीय संत श्री गाडगे बाबा यांचा जन्म शेंडगाव ता. दर्यापूर जि. अमरावती २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला मात्र आजपर्यंत या गावात संत गाडगे महाराज यांच्या नावाशिवाय कोणतेही

Read more