अर्थ

सेन्सेक्स आणि निफ्टीने रचला इतिहास

मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आज एक नवा विक्रम केला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (८ एप्रिल) शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्सने सर्वाधिक उच्चांक ७४,८६९ तर निफ्टीने २२,७९७ चा सर्वाधिक उच्चांक गाठला. यानंतर सेन्सेक्स ४९४ अंकांच्या वाढीसह ७४,७४२ वर स्थिरावला. तसेच निफ्टी १५२ अकांनी वाढून २२,६६६

Read more
अर्थ

चांदी गेली ८३ हजार पार, सोन्यात पुन्हा किरकोळ वाढ

मुंबई – चांदीच्या भावात सलग दुस-या दिवशी मोठी वाढ होऊन सोमवार, ८ एप्रिल रोजी ती एक हजार ५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदी ८३ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकीवर पोहोचली. सोन्याच्या भावात ५० रुपयांची वाढ होऊन ते ७१ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. मंगळवार, ९ एप्रिल रोजी असलेल्या गुढीवाडव्याच्या मुहूर्तावर दोन्ही मौल्यवान धातूचे भाव

Read more
अर्थ

सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक

मुंबई – दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६९,४२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६८,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७८,२२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७६,३५० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मजुरी शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती

Read more
अर्थ

सोन्याचा दरात पुन्हा उच्चांक

मुंबई – सोने आणि चांदीच्या दरात गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज देखील सोने आणि चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. आज १० ग्रॅम सोन्याचा दर ६६,७७८ रुपये होता. तसेच आज चांदीचा दर ७८,३२३ रुपये होता. सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. अशातच सोने आणि चांदीच्या दरात

Read more
अर्थ

शेअर बाजारात तेजी

मुंबई : शेअर बाजारातील व्यवहार आज वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स आज ७२,५७० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३,३६४ पर्यंत वाढला. शेवटच्या सत्रात सेन्सेक्स ३३५ अंकांनी वाढून ७३,०९७ वर बंद झाला. निफ्टी १४८ अंकाच्या वाढीसह २२,१४६ वर स्थिरावला. सेन्सेक्सवर एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, भारती एअरटेल, एलटी, एम अँड एम, टीसीएस, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स हे

Read more
अर्थ

पेटीएम करणार कर्मचारी कपात

नवी दिल्ली : पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स कंपनीत कर्मचारी कपात करणार आहे. कंपीनीने त्यांच्या काही विभागातील व्यवस्थापकांना येत्या दोन आठवड्यात त्यांच्या विभागातील २० टक्के कर्मचारी कमी करण्यास सांगितले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकांवर बंदी घातली आहे. त्यानंतर आता कंपनीत नोकरकपात केली जाणार आहे. किती कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे, याचा आकडा

Read more
अर्थ

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण गुंतवणुकदारांचे नुकसान

मुंबई : शेअर बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे आज गुतंवणुकदारांचे मोठे नुकसान झाले. सेन्सेक्स आज ७३,९९३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,५१५ पर्यंत खाली आला. शेवटच्या सत्रात सेन्सेक्स ९०६ अंकांच्या घसरणीसह ७२,७६१ वर स्थिरावला. निफ्टी आज २२,४३२ वर खुला झाला होता. त्यानंतर निफ्टी २१,९०५ पर्यंत खाली आला. शेवटच्या सत्रात निफ्टी ३३८

Read more
अर्थ

सेन्सेक्स ७३,५०२ वर बंद, शेअर बाजारात घसरण

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स, निफ्टी घसरले. त्यामुळे बँकिग शेअर्सना मोठा फटका बसला. सेन्सेक्स ६१५ अंकांनी घसरून ७३,५०२ वर बंद झाला. निफ्टी १६० अंकांच्या घसरणीसह २२,३३२ वर स्थिरावला. फार्मा क्षेत्रात खरेदीची नोंद झाली.

Read more
अर्थ ताज्या बातम्या

सोने कडाडले प्रति तोळा ६५ हजारांवर

मुंबई : सोन्याचे दर आज एक हजार रुपयांनी वाढले. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ६५,००० रुपयांर पोहोचला, तर चांदीचा दर ७४,४०० रुपये किलो झाला. हा भाव राजधानी दिल्लीतला असून तिथे २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना ५८,६०० रुपये मोजावे लागले. मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ५८,७४० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ६४,८५० रुपये प्रति १०

Read more
अर्थ

पेटीएमचे बँकेसोबतचे करार संपुष्टात

नवी दिल्ली : पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडसोबतचे (पीपीबीएल) अनेक करार संपुष्टात आणण्यासाठी परस्पर सहमती दर्शवली आहे. पेटीएमने पीपीबीएल विरोधातील नियामक कारवाई दरम्यान परस्परावलंबन कमी करण्यासाठी संस्थांसोबतचे विविध आंतर-कंपनी करार बंद करण्याचे मान्य केले आहे. देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने पेमेंट बँकेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली

Read more