नागपूर

नागपुरात पिस्तुल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा भांडाफोड

नागपूर : पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात दोन काडतूस आणि पिस्तुलसह खरेदी-विक्री करणाऱ्यांची लिंक सापडली.एका युवकाच्या घरातील हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी घरावर छापा घातला. या छाप्यात दोन काडतूस आणि पिस्तुलसह खरेदी-विक्री करणा-यांची लिंक सापडली. पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. मोहम्मद फिरोज उर्फ मोहम्मद आबिद अंसारी (२४, दीनबंधू सोसायटी, गुलशननगर) याच्याकडे

Read more
नागपूर

सोने पुन्हा महागले !

नागपूर – सोन्याच्या दरात होणारी वाढ काही केल्या थांबायला तयार नाही. मार्चमध्ये दरवाढीचा नवीन विक्रम गाठत सोने प्रति दहा ग्रॅम जीएसटीविना ६८,५०० रुपयांवर पोहोचले आहे. अशीच दरवाढ सुरू राहिल्यास गुढीपाडव्याला सोन्याचा दर ७५ हजार राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या महिनाभरापासून सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आजवरचा उच्चांकी आकडा गाठत सोने प्रति दहा

Read more
नागपूर

राज्यात तापमान आणखी वाढणार

नागपूर : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असून होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा देखील आता कमी झाला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उकाडय़ात वाढ होताना दिसून

Read more
नागपूर

नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात

नागपूर – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चौथी यादी जाहीर केली आहे. त्याअंतर्गत नागपूर लोकसभा मतदारसंघातून आमदार विकास ठाकरे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने शनिवारी मध्यरात्री उमेदवारांची नावे जाहीर केली. यासोबतच गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे आणि गडचिरोलीतून डॉ. नामदेव किरसान यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. जाहीर झालेल्या

Read more
नागपूर

संत्राला बाजारात कवडीमोल भाव

नागपूर : अगोदरच पाचवीला पुंजलेला दुष्काळ, कांदा, दूधाला नसलेला बाजारभाव, वेळी अवेळी पडणारा अवकाळी पाऊस या संकटामुळे अगोदरच संकटात सापडलेला शेतक-याच्या संत्रीला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने हवालदील झाला आहे. कुणी संत्री घेता का रे संत्री, असे म्हणण्याची वेळ शेतक-यांवर आल्याचे बाजारात दिसून येत आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी फळबागांची काळजी घेतो. मात्र यंदा शेतक-यांचा खरिपा पाठोपाठ

Read more
नागपूर

नागपुरात बर्ड फ्लूच्या उद्रेक

नागपूर : नागपुरातील राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक होऊन गेल्या काही दिवसांत रोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आली असून या संबंधित योग्य ती

Read more
ताज्या बातम्या नागपूर

गुंतवणुकदारांमध्ये सोन्याचे आकर्षण वाढले

नागपूर : भारतातील गुंतवणुकदारांमध्ये सोन्याचे आकर्षण वाढले आहे. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून लोक वापरासाठीही खरेदी करतात. त्यामुळे मुख्य प्रवाहात सोन्याची मागणी आहे. सोन्याचे मूल्य कमी झाल्याचे कधीही दिसत नाही. गतवर्षात सोन्याने १६ टक्के परतावा दिला. सोने-चांदी या मौल्यवान धातूंवर ३ टक्के जीएसटी आणि दागिन्यांवर १२ ते २० टक्क्यांपर्यंत मेकिंग शुल्क आकारण्यात येते. या

Read more
नागपूर

राज्यात गृहखात्याचा वचक नाही

वडेट्टीवारांचा घणाघात वाढत्या गुन्हेगारीवर विरोधक आक्रमक नागपूर : राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तीन पक्षांच्या घोटाळेबाज सरकारचा हा परिपाक आहे. कधी नव्हे तो राज्यात गुंडाचा मुक्त संचार होत आहे. ज्या गुंडांनी गोळ्या झाडल्या तो पूर्ण प्लॅन होता. त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न हे मोठे षड्यंत्र आहे. घोसाळकर यांचा खून प्लॅन करुन करण्यात आला आहे. हे

Read more
नागपूर

हलबा समाजाचे नागपुरात 10 फेब्रुवारीला धरणे आंदोलन

मुंबई : नागपूर- आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिम कृति समितीच्या माध्यमातून हलबा समाजही नागपुरातील संविधान चौकात 10 फेब्रुवारीला धरणे आंदोलन करणार आहे. शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागत असल्याचे आंदोलक ॲड. नंदा पराते यांनी सांगितले. हलबा, हलबी जमातीचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीने 18 डिसेंबरला नागपुरातील विधीमंडळावर मोर्चा

Read more
MP Bhajan Competition in Nagpur from Friday
ताज्या बातम्या नागपूर

नागपुरात शुक्रवारपासून खासदार भजन स्पर्धा

कांचन गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नागपूर, 03 जानेवारी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात 5 ते 20 जानेवारी या कालावधीत खासदार भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांच्या हस्ते 5 जानेवारीला (शुक्रवार) वर्धा मार्गावरील छत्रपती सभागृहात या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या

Read more