पश्चिम महाराष्ट्र

मे महिन्यात नागपूरसह विदर्भ तापणार; पुढील चार ते पाच दिवसात तापमान ४३ अंशावर जाणार, हवामान विभागाचा अंदाज

प्रतिनिधी/७ मे अकोला : विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत आहे. पुढील चार ते पाच दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात ५ ते ७अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाणार आहे. नागपूरसह ) शहराच्या तापमानात देखील वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पुढील चार ते पाच दिवसात नागपूर सह

Read more
पश्चिम महाराष्ट्र

आईच्या अंत्यदर्शनाला माहेरी आलेल्या लेकीने पार्थिवावरच सोडला जीव

नांदेड : आईचे निधन झाल्याने अंत्यदर्शनासाठी माहेरी आलेल्या लेकीने आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.हदगांव तालुक्यातील जयमाला जाधव यांना आई गयाबाई शेवाळकरांच्या निधनाची बातमी कळताच त्या माहेरी आल्या होत्या. आईचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडत जयमाला यांनी आईच्या पार्थिवावर

Read more
gangamai-factory-Fire
ताज्या बातम्या पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर : गंगामाई कारखान्याला भीषण आग

अहमदनगर, 25 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इथेनॉलच्या टाकीला आग लागल्याने ही स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या स्फोटात अनेकजणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. इथेनॉलच्या

Read more
पश्चिम महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांना न्यायालयाने खडसावले

सोलापूर, 2 जून:  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी, एका मुकबधीर शाळेची मान्यता रद्द केल्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने खडसावले, त्याचप्रमाणे सोलापुरातील मुकबधीर मुलांची शाळा बंद करण्यामागे मंत्र्यांचा हेतू काय अशी टिपणी सुद्धा न्यायालयाने करून मूकबधिर शाळा बंद करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,सोलापुरातील

Read more
पश्चिम महाराष्ट्र

 अहमदनगर शासकीय जिल्हा रुग्णालयात आग लागून १०रुग्णांचा मृत्यू!

अहमदनगर, ६नोव्हेंबर: अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या वॉर्डात आग लागल्याने १०रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून, सहा रुग्ण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी एका रुग्णाची स्थिती चिंताजनक असल्याने, त्याला अहमदनगर येथील एका खाजगी इस्पितळात भरती करण्यात आले असून, अग्नीशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.अशी माहिती अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसार माध्यमांना

Read more
पश्चिम महाराष्ट्र

 अजित पवार यांचे२नोकर आणि चालकाला कोरोनाची लागण!

बारामती, ५ नोव्हेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन नोकरांना आणि चालकाला कोरोनाची लागण झाल्याने, ते बारामतीत दिवाळीच्या सणात सहभागी होणार नाहीत अशी माहिती समोर येत आहे.दिवाळीच्या  सणात बारामतीत  देखील वेगळा उत्साह असतो. दिवाळीच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये पवार कुटुंबियांना  दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शरद पवार  यांच्या बारामती येथील माळेगाव येथील आप्पासाहेब पवार

Read more
पश्चिम महाराष्ट्र

अजित पवार समर्थक संचालकांच्या घरांवर आयकर विभागाची छापमारी!

पुणे, 7 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे  समर्थक आणि निकटवर्तीय साखर कारखान्यांचे संचालक असलेल्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी सुरू केली आहे. दौंड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत  सीआरपीएफचे  जवान सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केंद्रीय

Read more
पश्चिम महाराष्ट्र

मुंबईत उड्डाणपूल बांधकाम सुरू असल्या दरम्यान कोसळला!

  दुर्घटनेत १४ जण गंभीर जखमी,पुलाच्या मलब्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता! मुंंबई१७सप्टेंबर:- मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकारे यांच्या मातोश्री निवासस्थाना पासून अगदी जवळ असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात मेट्रोचा बांधकाम सुरु असलेला फ्लायओव्हर पहाटे चार वाजता दरम्यान कोसळला असल्याची घटना घडली आहे. या अपघातात १४ जण जखमी झाले असून, २१ जणांना वाचविण्यात यश आले हे.

Read more
पश्चिम महाराष्ट्र

हरिदास सावंत यांना २०२१ चा शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान

            सातारा५सप्टेंबर : साखरवाडी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षक हरिदास दिगंबर सावंत यांना शिक्षकररत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.गेली तीन दशके सावंत सर हे अध्यापन करीत आहेत. शालेय स्पर्धा परीक्षा,तसेच शालेय,आंतरशालेय जिल्हा व राज्य स्तरावरील निबंध,वकॄत्व, नाट्य,नॄत्य स्पर्धांसाठी मार्गदर्शन शिष्यवृत्ती व जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत विद्यालयाचा उच्चांकी निकाल.महाराष्टॄ

Read more
पश्चिम महाराष्ट्र

तहसीलदार ज्योती देवरे यांच्याअडचणीत वाढ,सामाजिक कार्यकर्त्यांनी केली लोकायुक्तांकडे तक्रार

 अहमदनगर३१ऑगस्ट: आपण केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची कोणी हिम्मत करू नये, यासाठी आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या अण्णा हजारे यांच्या पारनेर तालुक्यातील  तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध स्थानिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केल्याने, देवरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी आणि अन्य प्रकरणांच्या आधारे भ्रष्टाचार केल्याची तक्रार पारनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दाखल केली आहे. देवरे

Read more