मिझोराम – मिझोराममधील आयझोलच्या दक्षिणेकडील भागातील एक दगडाची खाण खचल्याने झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती मिझोरामच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिझोराममध्ये काल पासून जोरदार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यातच ही दगडाची खाण खचल्याने खाणीत काम करत असणाऱ्या ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक
Read moreकरिअर
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी
बार कौन्सिल ऑफ इंडियाने यादी अद्ययावत न केल्याचे प्रकरण मुंबई – बार कौन्सिल ऑफ इंडियाने प्रत्येक विधी महाविद्यालयाची तपासणी आणि मान्यता देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने यादी अद्ययावत न केल्यामुळे परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच एका प्रकरणात एनसीए कॅनडाने एका विद्यार्थिनीच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
Read moreविद्यार्थी विज्ञान मंथनमध्ये प्रभातच्या अनन्याची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड
२५ डिसेंबर अकोला : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी विद्यार्थी विज्ञान मंथन ह्या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर करण्यात येते. यामध्ये प्रभात किड्स स्कूलची अनन्या ठाकरे हिची राष्ट्रीय कॅम्पसाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन दि. १७ डिसेंबर रोजी शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील फेरीमध्ये प्रणिल नावकार (वर्ग
Read moreकाखेतील केसांपासून तरुणीची करोडोंची कमाई!
२९ ऑक्टोबर मुंबई : लोक पैसे कमावण्यासाठी कधी काय करतील काही सांगता येत नाही. काही लोक दिवसभर घाम गाळून पैसे कमावतात, तर काही जण एसीत बसून. काही जण हातांचे तर काही पायांचे फोटो काढूनही पैसे कमावतात. एक ब्रिटीश तरुणीही अशाच काहीशा विचित्र पद्धतीने पैसे कमावते. युकेमधील महिला तिच्या अंडरआर्म्सच्या केसांपासून करोडोंची कमाई. हो तुम्ही वाचताय
Read moreएल. आर. टी. कॉलेज च्या ० ६ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलामध्ये निवड
१३ ऑक्टोबर, अकोला: दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल कॉलेज ऑफ कॉमर्स, अकोला या महाविद्यालयातील ६ विद्याथ्र्यांची भारतीय सैन्यदलामध्ये निवड झाली आहे. अशक्य ते शक्य करण्याची जिद्द व चिकाटी अंगी बाळगून शूर ते शूरच असतात या ओळीने प्रेरित होऊन, देशभक्ती मनात ठेवून या ०६ विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्यदलात जाण्याचा दृढनिश्चय
Read moreशिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु – सुंदरसिंग वसावे
नंदुरबार, 13 ऑक्टोबर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावयासिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडबीटी पोर्टलवर सुरु झाले असल्याची माहिती, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम
Read moreसमूह शाळा म्हणजे शिक्षणाची उलटी गंगा; शिक्षणतज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
८ ऑक्टोबर मुंबई : ‘शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर सुरू करण्यात आलेल्या शाळांचे ‘समूह शाळां’मध्ये रूपांतरण करून शिक्षणाची गंगाच उलट्या दिशेने नेली जात आहे. सरकारकडून शाळा बंद केल्या जाणार नाहीत, असे म्हटले जात असले तरी समूह शाळा उभ्या राहिल्यावर त्याचा परिणाम कमी पटाच्या शाळा बंद होण्यात होईल. त्यातून शेकडो मुलांचे शिक्षण बंद होण्याचा धोका आहे. त्यामुळे
Read moreकॉलेजमध्ये शिकविणार कसे राहायचे अन इंग्रजी कसे बोलायचे?
अमरावती, 24 सप्टेंबर : राज्यातील अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवनशैली अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये व विकास या बाबींवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या विषयातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना
Read moreखुशखबर! आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू…
आरोग्य विभागात ११ हजार पदं भरली जाणार आहेत. भरतीप्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभाग भरती ही माहिती दिली.
Read moreमहाराष्ट्र : दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल २९.८६ टक्के
२७ ऑगस्ट पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल २९.८६ टक्के लागला आहे. निकालात ५१.४७ टक्क्यांसह लातूर विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.दहावीच्या निकालात लातूर विभागाने बाजी
Read more