Journalism
करिअर

वृत्तपत्रविद्या आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ; ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेत भरघोस बक्षीसे

२४ ऑगस्ट अकोला: विद्यार्थ्यांमधील नवनवीन संकल्पना आणि सर्जनशीलतेचा उपयोग मतदार जागृतीसाठी व्हावा या उद्देशाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३ हा असून या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास

Read more
करिअर

खुशखबर!! महिन्याला नऊ लाखांचा पगार, विमान सेवेत नोकरी करा!

देशातील विमान क्षेत्रात होणाऱ्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आता नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) आता भरती मोहीम हाती घेतली असून ज्या जागांची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यांचे महिन्याचे पगार लाखांच्या घरात आहेत. ते किमान २ लाख ८२ हजार ते ९ लाख ३० हजारांच्या घरात आहेत. उपलब्ध माहितीनुसार, डीजीसीएमध्ये एकूण ६२ जागांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये उपमुख्य विमान

Read more
करिअर

एलनच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये मिळवली एक सुवर्ण, तीन रौप्य पदके

कोटा, २८ जुलै : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताचा लौकिक पुन्हा एकदा वाढला आहे. ऍलनच्या विद्यार्थ्यांनी भारतासाठी पदके जिंकून शान वाढवली. स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे ५५ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (ICHO) ची अंतिम फेरी पार पडल्याची माहिती ऍलन कॅरियर इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेडचे संचालक डॉ. ब्रिजेश माहेश्वरी यांनी दिली. या ऑलिम्पियाडच्या अंतिम फेरीत चार विद्यार्थ्यांच्या संघाने भारताचे प्रतिनिधित्व केले.

Read more
governmet-job
करिअर

तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी; तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी तर्फे भव्य रोजगार मेळावा

१० जुलै, अकोला : तरुणांसाठी आनंदाची बातमी, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी तर्फे येत्या २३ जुलै रोजी सकाळी ९:०० वाजता स्थानिक श्री. गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मेन रोड, मुर्तिजापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सातवी ते पदवीधारक तरुणांना सहभागी होता येणार आहे, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील जास्तीत जास्त तरुणांनी

Read more
margin-Money-Scheme
करिअर

काय आहे मार्जिन मनी योजना ?

स्टॅण्डअप इंडिया योजनेतील पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजकांना ‘मार्जिन मनी’ साठी अर्ज करण्याचे आवाहन अकोला: केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील नवउद्योजकांना मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. तथापि, सवलतीस पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नाही अशा उद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थ्यांच्या हिश्श्यातील २५

Read more
करिअर

JEE-Advanced-2023 मध्ये हैदराबादचा व्ही. चिदविलास रेड्डी ऑल इंडिया टॉपर

नवी दिल्ली/कोटा, 18 जून : IIT गुवाहाटीने आज सकाळी जाहीर केलेल्या JEE-Advanced-2023 च्या निकालात हैदराबादचा विद्यार्थी वविलाला चिदविलास रेड्डी हा अखिल भारतीय टॉपर होता. त्याला 360 पैकी 241 गुण मिळाले आहेत. हैदराबाद झोनमधील नायकांती नाग भव्यश्री ही विद्यार्थिनी मुलींच्या गटात अखिल भारतीय टॉपर ठरली. त्याला 360 पैकी 298 गुण मिळाले आहेत. यावर्षी 4 जून रोजी

Read more
करिअर

आणि ११३ उमेदवारांची स्वप्न झाले साकार

प्रतिनिधी/९ जून अकोला: पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास २२८ उमेदवारांनी हजेरी लावली व मुलाखत दिली. त्यातील ११३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली आहे. जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि अकोला

Read more
करिअर

डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नवी मुंबई, 8 जून : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील 04 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 11 जून, २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज www.indiapostgdsonline.gov.in

Read more
करिअर

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; जिल्हाधिकारी कार्यालयात २११ पदांसाठी भरती

प्रक्रिया प्रतिनिधी/६ जून अकोला: पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवार दि. ८ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात २११ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्रताधारक इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा

Read more
करिअर

अकोल्यात विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कृषी पर्यटन केंद्र विकसित होणार

प्रतिनिधी/६ जून अकोला: कृषी पर्यटन हा एक कृषी पूरक व्यवसाय म्हणून प्रसिद्ध होत आहे, या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी कृषी पर्यटन विकास या क्षेत्रामधील संधींचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टीने कृषी पर्यटन विकास संस्था, पुणे यांचे समवेत सामंजस्य करार केला आहे. सदर सामंजस्य करार अंतर्गत विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर कृषी पर्यटनकेंद्र विकसित करून

Read more