महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी प्रति एकर 4 लाख 18 हजार 815 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. वर्धा, 12 ऑक्टोबर : जिल्हयातील नैसर्गिक परिस्थीतीवर मात करुन शेतक-यांना आर्थिक उन्नती साधन्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरु शकतो. पारंपारिक पिकांसोबतच कमी खर्चात अधिक उत्पादन देणा-या पिकांकडे शेतक-यांनी वळावे, यासाठी रेशीम शेतीला प्राधान्य दिले
Read moreकृषी
महाराष्ट्र, गोव्यासाठी 20,000 मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध
भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध नवी दिल्ली – 07 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण 20,000 मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली 10 मेट्रिक टन असेल आणि त्याला
Read moreपीक विमा भरण्यास सुरुवात, १ रुपयात होणार पीकविमा
१८ जून मुंबई: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – २०२४ साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in/ या पोर्टलद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकर्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ १ रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि.१८) दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी १
Read moreदेशात पहिल्यांदाच केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित
चांगला पायंडा पडल्याने प्रतिनिधींकडून समाधान व्यक्त पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी केंद्रीय कृषि मंत्र्यांना देखील भेटणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई – तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषि मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली
Read moreपावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करा : हवामान विभाग प्रमुखांचा सल्ला
अकोला: मान्सून राज्यात दाखल झाल्याने बळीराजा आनंदी आहे. शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. राज्यातील शेतकर्यांनी शेतीच्या मशागतीला सुरूवात केली आहे. परंतु, हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस.होसाळीकर यांनी पावसाचा जमीनीतील ओलावा, वातावरण आणि पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीची घाई करावी, अन्यथा पावसाची वाट बघावी, असा सल्ला राज्यातील शेतकर्यांना दिला आहे. डॉ. होसाळीकर म्हणाले की, ‘गतवर्षापेक्षा यंदा नैऋत्य
Read moreआवक वाढताच हरभऱ्याच्या भावात पुन्हा घसरण
मुंबई – या वर्षी हरभऱ्याच्या भावात चांगलीच घसरण झाली. या आठवड्यात कापसाचे भावदेखील कमी झाले आहेत. हरभऱ्याच्या दारात पुन्हा घसरण झाली आहे. हरभऱ्याचा हमीभाव ५,४४० रुपये आहे. हरभऱ्याच्या किमती गेल्या सप्ताहात २.२ टक्क्यानी घसरून ५,६५० रुपयांवर आल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यापासून हरभऱ्याचे भाव सतत घसरत आहेत. रबी पिकांपैकी हरभऱ्याची आवक आता वाढू लागली आहे. हरभऱ्याच्या दरात
Read moreअमरावतीमध्ये देशातील पहिली डिजिटल संत्रा बाजारपेठ
वरूड (अमरावती) : संत्राबागांवर रोगराई ओसरल्यानंतर आता अवकाळी पावसामुळे बहराला ताण न बसणे आणि त्यातच निर्यातीतील अडचणी असल्याने व्यापा-यांकडून मिळत असलेला कमी दर या बाबीतून होणारी संत्राउत्पादकांची कुचंबणा थांबविण्यासाठी देशातील पहिली संत्रा डिजिटल मंडई वरुडात स्थापन झाली आहे. शेतक-यांना आणलेल्या संर्त्याला ग्रेडेशननुसार वेगवेगळ्या वर्गवारीत टाकले जात असल्याने किरकोळ संत्र्यालाही हमखास दर येथे मिळत आहे. खासगी
Read moreराहुरी कृषी विद्यापीठाला उच्च न्यायालयाची चपराक
नवी दिल्ली : राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठात सेवेत असलेले सहाय्यक अधीक्षक कुणाल दिंडे यांची विद्यापीठ प्रशासनाने ११ महिन्यातच नंदुरबार येथे बदली केली. बदली रद्द करण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. अखेर त्यांनी त्याविरोधात खंडपीठात धाव घेतली. बदली नियमांचे उल्लंघन केल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
Read more“भात तेथे समृध्दी ‘ आणण्याचे विद्यापीठाचे लक्ष्य कुलगुरु – डॉ. संजय भावे
दापोली : ‘भात तेथे गरिबी’ हे पूर्वीचे चित्र बदलवून ‘भात तेथे समृध्दी’ आणण्याचे विद्यापीठाचे लक्ष्य असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी आज येथे केले. राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार विद्यापीठातील संचालक, शास्त्रज्ञ आणि विविध शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन विद्यापीठाच्या कुलगुरु परिषद दालनात करण्यात आले होते.
Read moreबोंडअळी नियंत्रणासाठी फरदड निर्मूलन आवश्यक-जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे
१६ जानेवारी अकोला: गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. चालू वर्षी खरीप हंगामात पेरणी उशिरा झाल्याने सध्या कापूस पीक हंगाम अंतिम टप्यात आहे. जादा उत्पादनासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे. फरदडीमुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र वर्षभर
Read more