अकोला

अकोला सर्वोपचार रुग्णालयातील पोलीस चौकी समोरील अ‍ॅम्बुलन्स लंपास

अकोला – स्वरोपचार रुग्णालयातील पोलीस चौकी समोरील परिसरातून चक्क अ‍ॅम्बुलन्नरची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे अ‍ॅम्बुलन्स चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भात अ‍ॅम्बुलन्स चालकाने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

अकोला सर्वोपचार रुग्णालयातील पोलीस चौकी समोरून खाजगी अ‍ॅम्बुलन्स चोरीस गेल्यामुळे पोलीस चौकीतील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घेत आहे. पोलिसांद्वारे सध्या सर्वोपच्चार रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.सर्वोपचार रुग्णालय परिसरात रुग्णांना सेवा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी अ‍ॅम्बुलन्स उभ्या असतात असतात गेल्या अनेक वर्षापासून हे खाजगी अ‍ॅम्बुलन्स चालक सेवा देत आहे. आज पर्यंत या परिसरातून एकदाही अ‍ॅम्बुलन्स चोरीची घटना समोर आली नाही. ३० मार्च रोजी सायंकाळी खाजगी अ‍ॅम्बुलनाचालक हिरामण नारायण घुमरे यांनी आपली एम एच पोलीस चौकीत कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी हे बहुतांश वेळा गायब असल्याचे बोलले जाते.

एखादाला जर मदतीची गरज असली तर या पोलीस चौकीत अनेकदा कर्मचारी गैरहजर ३० एल ४४०८ क्रमांकाची अ‍ॅम्बुलन्स सर्वोपच्वार रुग्णालयातील अपघात कक्षा समोरील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस चौकी समोर उभी केली. काही कामानिमित्त ते रुग्णालयात गेले असता यादरम्यान चोरटा अ‍ॅम्बुलना घेऊन पसार झाला, हिरामण घुमरे काम आटपून या ठिकाणी आले असता त्यांना आपली अ‍ॅम्बुलन्स आढळलेली नाही, त्यांनी जवळपास सर्वत्र अ‍ॅम्बुलन्सचा शोध घेतला अखेर अ‍ॅम्बुलन्स कोठेच आढळली नसल्याने त्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.