नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत 292 जागा मिळवून बहुमताचा आकडा पार करणार्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या एनडीएतील घटक पक्षांच्या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज (7 जून) भेटीची वेळ दिली
Read moreआरोग्य
केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासा
मुंबई – भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी सरकारने काही आजारांवर कामी येणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्र सरकारने 41 औषधं आणि 6 फॉर्म्युलेशनच्या किमतीत घट केली आहे. यानंतर शुगर, हृदय, यकृत, अँटासिड, संसर्ग, ऍलर्जी, मल्टीविटामिन, अँटीबायोटिक्सच्या किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 41 औषधे स्वस्त होणार
Read moreजॉन्सन अँड जॉन्सन कर्करोग संबंधित सर्व खटले निकाली काढणार
वॉशिंग्टन – जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. आमच्यावर अमेरिकेत दाखल करण्यात आलेले हजारो खटले निकाली काढण्यासाठी आम्ही ६.५ अब्ज डॉलर देण्यास तयार आहोत. आगामी २५ वर्षांत आम्ही ही रक्कम देऊ असे या कंपनीने काल सांगितले. या कंपनीच्या टाल्कबेस्ड उत्पादनांमुळे अंडाशयाचा कर्करोग झाला आहे, असा तक्रारदारांचा आरोप आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या
Read moreअत्यावश्यक ८०० औषधांच्या किंमतीत १ एप्रिलपासून वाढ
मुंबई – पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स, अँटीइन्फेक्शन अशा अत्यावश्यक ८०० औषधांच्या किंमती येत्या १ एप्रिलपासून वाढणार असल्यामुळे जनसामान्यांच्या महागाईच्या झळा अधिकच तीव्र होणार आहेत. यातील बहुसंख्य औषधांचा लोक नियमित वापर करतात. त्यामुळे या औषधांच्या किंमती सरकारच्या नियंत्रणात असतात. या कंपन्या औषधांच्या किंमती वर्षाला कमाल १० टक्केपर्यंत वाढवू शकतात. यात पॅरासिटेमॉल, ॲनिमियावरची औषधे, जीवनसत्त्वे व खनिजे आदी औषधांचा
Read moreजेनेरिक औषधे आता वैद्यकीय महाविद्यालयात मिळणार
मुंबई : गेल्या काही वर्षात ब्रँडेड औषधाच्या तुलनेत जेनेरिक औषधे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधाच्या तुलनेने अधिक स्वस्त असतात त्यामुळे गरीब रुग्णांना परवडतात. विशेष म्हणजे या औषधाची गुणवत्ता सुद्धा चांगल्या प्रकारची असल्यामुळे केंद्र सरकार जेनेरिक औषधांचा मोठ्या प्रमाणत प्रसार करत आहे. त्यामुळे आता राज्यातील बहुतांश सर्वच वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न
Read moreधावत्या बाईकवर हृदयविकार झटक्याने तरुणाचा मृत्यू
मुंबई : एका २६ वर्षीय तरुणाला धावत्या बाईकवर अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि अवघ्या १० सेकंदातच या तरुणाने आपल्या लहान भावासमोरच आपला जीव सोडला.अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना मध्य प्रदेशातील इंदूरच्या मुसाखेडी गावाजवळ घडली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.राहुल राईकवार (२६)असे मृत तरुणाचे नाव असून तो इंदूर शहरातील मुसाखेडी गावचा रहिवासी आहे.राहुल
Read moreराज्यात सहा नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय
मुंबई : राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग
Read moreप्रतिजैविक औषधाचा वापर मोठया प्रमाणात वाढला
प्रतिजैविक औषधासंबंधीची अॅडव्हायजरी आरोग्य मंत्रालयाकडून जारी नवी दिल्ली : देशभरात एंटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविक औषधाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. कारण प्रतिजैविकाच्या अयोग्य वापरामुळे शरीराविरुद्ध परिणाम होऊ शकतो,अशी प्रतिजैविक औषधासंबंधीची अॅडव्हायजरी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे. प्रतिजैविकांचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.कारण प्रतिजैविकांच्या अयोग्य वापराचा परिणाम जीवनाच्या कोणत्याही
Read moreदूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळचे दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती
Read moreविद्यार्थ्यांमध्ये उत्तम आरोग्याचा अभाव
चारपैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही मुंबई : देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, उत्तम आरोग्याचा अभाव असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पाचपैकी दोन मुलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक (बीएमआय) निरोगी नाही, चारपैकी तीन मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही, पाचपैकी तीन मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून दिसून आला. स्पोर्ट्झ
Read more