मुंबई – अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजप आता शिल्लक राहिलेले नाही. धान्याला जसा खोडकिडा लागतो तसा वर्तमानातील भाजपला खोडकिडा लागल्याची विखारी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. रत्नागिरी येथे मंगळवारी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव म्हणाले की, अटलजी, अडवानींचा भाजप आता राहिलेला नाही. तो गेला कुठे, हा प्रश्न आहे. भाजपला खोडकिडा […]