अमर रासकर
रिसोड१८सप्टेंबर:-रिसोड शहरातील श्री छत्रपती शिवाजी चौक येथें ऋषीवट राजा गणेश मंडळांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ रुग्णवाहिका व जिव्हाळ्याचे रक्तदाते आणि सौ,कांतादेवी डाळे ब्लड सेंटर विशेष सहकार्य लाभले यावेळी असंखे रक्तदात्यांनी रक्तदान केले
आयोजक महेश तोष्णीवाल, गोपाल भाऊ मगर,कैलास राजूरकर,गजानन शहाणे,पंकज पिंपळे,विशाल जैन,अजय बगडीया,सोनू बगडीया,कैलास फथांगले,वैभव मोरे,मयंक अग्रवाल आदी श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ उपस्थित होते