राजकीय

एक जुलैपासून नवीन कायदे लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांमध्ये काही बदल केले. या कायद्यांमध्ये केलेल्या नव्या सुधारणा, नव्या तरतुदी, नवीन कलमे दि. १ जुलैपासून लागू केली जाणार आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांची

Read more
राजकीय

४ राज्यांमध्ये आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले असून दिल्ली, गुजरात, गोवा आणि हरियाणा अशा ४ राज्यांमध्ये आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब’ झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे. आज दिल्लीत दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली. पत्रकार परिषदेला आपकडून आतिशी,

Read more
महाराष्ट्र

कोळी सवांद यात्रेला नवी मुंबईतून सुरूवात

मुंबई : अखिल भारतीय कोळी समाज संघटनची कोळी संवाद यात्रा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी पासून अखिल भारतीय कोळी समाज प्रदेश अध्यक्ष केदारजी लखेपुरीया, सरचिटणीस सचिनजी ठाणेकर यांच्या नेतृत्वात नवी मुंबई येथून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय कोळी समाजाचे युवा सरचिटणीस अजिंक्य दिपक पाटील यांनी दैनिक राज्योन्नती प्रतिनिधी सोबत बोलतांना दिली. कोळी समाज महाराष्ट्राच्या विविध

Read more
क्राईम ताज्या बातम्या

रिल बनविताना भिवंडीतील तरुणाची पुलावरून खाडीत उडी

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या माणकोली पुलावर शुक्रवारी दुपारी मित्रांसमवेत रिल बनविल्यावर एका तरुणाने अतिउत्साहाने पुलावरून थेट खाडीत उडी मारली. या घटनेनंतर खाडी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मित्रांसह तेथील नागरिकांनी आरडा-ओरडा करून तरुणाच्या बचावासाठी प्रयत्न केले. परंतु हा तरुण काही वेळाने खाडीत दिसेनासा झाला. ही माहिती विष्णुनगर पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळताच, त्यांनी

Read more
राजकीय

शिवसेना उबाठा गटातील नेते वायकर हे ईडीच्या रडारवर

मुंबई : भाजपाचे वॉशिंग मशीन पुन्हा एकदा कामाला लागले आहे. शिवसेना उबाठा गटातील नेते आमदार रवींद्र वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधताना 500 कोटींचा घोटाळा केला असा आरोप किरीट सोमय्यांनी करताच पालिकेनेही त्यांना नोटीस बजावली होती. पण वायकरांनी भाजपाशी मैत्री असलेल्या शिंदे गटात जाण्याचे मान्य करताच वायकरांच्या निवेदनावर आम्ही विचार करू, असे निवेदन आज पालिकेने न्यायालयात दिले

Read more
राजकीय

बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू मनोहर जोशी यांचे निधन

मुंबई :  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 86 वर्षांच्या जोशी यांना गुरुवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले. मनोहर जोशी

Read more
अर्थ

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरण

मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज देशातील प्रमुख बाजार निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 73,142 वर घसरला, तर निफ्टी 22,297 वरून 22,193 वर घसरला. बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाइफ, डॉक्टर रेड्डीज, टायटन, एचडीएफसी लाइफ, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एलटीआय माइंड ट्री हे शेअप वधारले. तर एचसीएल टेक, मारुती सुझुकी,एशियन पेंटस, जेएसडब्ल्यु स्टील, ओएनजीसी आणि

Read more
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचे खासगी यान चंद्रावर उतरले

वॉशिंग्टन : अमेरिकेची खाजगी अंतराळ संशोधन संस्था इंट्यूटिव्ह मशिन्सच्या ‌‘ऑडिसियस‌’चे चंद्रावर सुरक्षित लॅण्डिंग झाल्याने भारताच्या ‌‘विक्रम‌’ लॅण्डरला नवा शेजारी मिळाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी ‌‘ऑडिसियस‌’चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लॅण्डिंग झाल्याने चंद्राच्या या भागात उतरणारा अमेरिका दुसरा देश ठरला आहे. ‌‘ऑडिसियस‌’च्या प्रक्षेपणासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाची मदत घेण्यात आली. काही

Read more
देश

बायजूच्या चार गुंतवणूकदारांकडून व्यवस्थापनाविरुद्ध खटला दाखल

बंगळुरू :  देशातील सर्वांत मोठी अ‍ॅडटेक कंपनी असलेल्या बायजू कंपनीच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या कंपनीच्या चार गुंतवणूकदारांनी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध गैरव्यवस्थापन आणि दडपशाहीचा आरोप करत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणमध्ये खटला दाखल केला आहे.त्यांनी कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना कंपनी चालवण्यापासून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. या चार गुंतवणूकदारांनी बायजूचे फॉरेन्सिक ऑडिट व्हायला

Read more
आंतरराष्ट्रीय

चीनमध्ये रेकॉर्डब्रेक थंडी, बर्फवृष्टी

बीजिंग : चीनमध्ये ७ ते २२ फेब्रुवारी दरम्यान चीनच्या अनेक भागांत तापमानाचा पारा जबरदस्त घसरला होता. तेव्हापासून चीनच्या मध्य आणि पूर्वेकडील भागात थंडीची लाट पसरली असून, या भागातल्या तापमानात सुमारे २० अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली. शानक्सी, शांक्सी, हेनान आणि शानडोंग, हेनान, हुबेई, हुनान आणि गुइझोऊ येथे जोरदार बर्फवृष्टी झाली. चिनी नागरिक आपल्या वसंतोत्सवाच्या सुट्ट्या घालवून

Read more