अकोला

अकोल्यामध्ये मालकीपट्टा मिळवूनच राहणार – सुरेखा वाहणे

अकोला: अकोल्यामध्ये सतत संघर्ष करुन सर्वसामान्य नागरीकांना मालकीपट्टा मिळवूनच राहणार असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या आयोजक सुरेखा वाहने यांनी निवारा हक्क परिषदेमध्ये केले. स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृह, अकोला येथे अकोला विकास संघर्ष मंचच्या वतीने निवारा हक्क परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीगीत गाऊन करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नागपूर शहर विकास मंचचे अनिल

Read more
राजकीय

सुषमा अंधारेंचा आमदार शिरसाटांवर तीन रूपयांचा दावा

मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर तीन रूपयांचा अब्रनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. याप्रकरणी अंधारे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज अंधारे यांनी शिरसाट यांच्यावर तीन रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

Read more
राजकीय

मुंबईतील एमयुटीपी प्रकल्पासाठी, रेल्वेने एसआरएप्रमाणेच नियोजन प्रणाली राबवावी : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 3 :– मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन (एमआरव्हिसी) च्यावतीने मुंबईत सुरु असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांबाबत (अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस – एमयुटीपी ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सादरीकरण करण्यात आले. रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण, झोपडपट्ट्या हटवण्यासाठी रेल्वेने पुढाकार घ्यावा. झोपडपट्टी विकास प्राधिकरण ( एसआरए )प्रमाणेच एक

Read more
महाराष्ट्र

‘धनगड’ की ‘धनगर’ समाज? १० एप्रिलला होणार अंतिम सुनावणी

महाराष्ट्रात राज्य सरकारने केलेल्या दाव्याप्रमाणे, एकाही व्यक्तीकडे धनगड असल्याचे जात प्रमाणपत्र नसल्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात प्रकाश टाकण्यात आला. राज्यात एक दोन नाही तर सुमारे ४० हजार ६० धनगड समाजाची लोकसंख्या असून जातपडाळणी कमिटीने काहीना जात प्रमाणपत्र दिल्याचा दावा धनगर समाजाच्य यचिकेला विरोध करणार्या याचिकाकर्त्यांनी केला. तसे पुरावेच न्यायालयात सादर केले. याची गंभीर दखल न्यायमूर्ती

Read more
ajit-pawar
राजकीय

पंतप्रधानांच्या डिग्रीपेक्षा महागाई, बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा : अजित पवार

मुंबई दि. ३ एप्रिल : सध्या महत्त्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी वाढली आहे त्याबद्दल बोलायचं नाही चर्चा करायची नाही. नोकरी कधी मिळणार या आशेवर तरुण आहेत. ७५ हजाराची वेगवेगळ्या खात्यात भरती होणार होती. त्याचे काय झाले . शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते आपण

Read more
राजकीय

शेतकऱ्यांना बँकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 3 : “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी नाबार्डच्या

Read more
राजकीय

एकनाथ शिंदेंना अडवलं होतं का ? यशोमती ठाकूर यांचा गुजरात पोलिसांना सवाल

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरतला जात असलेल्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांच्या गाड्या अडवून चौकशी होत असतानाच आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचीही गाडी गुजरात पोलिसांनी अडवली. यावेळी गुजरात पोलीस आणि यशोमती ठाकूर यांच्यात बाचाबाची झाली. गुजरातमध्ये जाणाऱ्या दारुची देखील अशीच चौकशी केली जाते का? असा प्रश्न यावेळी पोलिसांना विचारला. तसेच

Read more
nana-patole
राजकीय

सुरतला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक, सुरत पाकिस्तानात आहे का? नाना पटोले

गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी:- बाळासाहेब थोरात मुंबई, दि. ३ एप्रिल : काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सुरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व

Read more
ताज्या बातम्या राजकीय

भूकंप धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात दळण-वळणाच्या सुविधा कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ३ : ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील शहापूर, डहाणू, पालघरमधील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. मोबाईल नेटवर्क नसल्याने स्थानिकांना मदतीसाठी अडथळे येत होते. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहापूर परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर उद्भवलेल्या समस्यांबाबत उपाययोजना कराव्यात. तसेच

Read more
अकोला

बाल कलाकरांच्या अभिनव राम दर्शन नृत्यावलीने अकोट वासीयांचे मन जिंकला

आकोट : बहुसंख्या बाल कलाकारांच्या (४ ते ७वयोगटातील) भूमिकेद्वारे सादर करण्यात आलेल्या प्रमाणातील विविध प्रसंगावर आधारित संगीतमय नृत्य ओलीने अकोट अशी यांचे मने जिंकली. स्थानिक शनिवार भागातील राम मंदिरात रामनवमी सप्ताहातील विविध कार्यक्रमात सोमवारी रात्री आठच्या कार्यक्रमत आठ वर्षाखालील बालकलाकारांनी रामायणातील निवडक प्रसंगावर संगीतमय नृत्य वली सादर केली. प्रसंगानुसार पात्र निवडून सादर करण्यात आलेल्या या

Read more