अकोट: अकोट शहर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत हेड कॉन्स्टेबल हिंम्मत दौलत दंदी यांना अंजनगाव सुर्जी येथे गुरूमाऊली फिल्म प्रॉडक्शन व शिवछत्रपती साम्राज्य गुपच्यावतीने महाराष्ट्र आयकॉन पुरसकाराने सन्मानित करण्यात आले.
यापूर्वी देखील हिंम्मत दंदी यांना आंतरराष्ट्रीयसमाज भुषण पुरस्कार कोरोनाविर सन्मानपत्र क्रांती योध्दा पुरस्कार ,कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.