Akhand-Ramayan
अकोला

श्री जानकी वल्लभो सरकार धार्मिक संस्थेच्या माध्यमातून अकराव्या अखंड रामायणाचे पारायण

बोरगाव मंजू : अकोला संत तुलसीदास यांनी रामचरित्र मानस या ग्रंथाच्या माध्यमातून मानवी जीवनात ग्रंथाच्या माध्यमातून मानवी जीवनात येणार्‍या सुखदुःखाचा सुरेख वर्णन व भागवत प्राप्तीचा सरळ मार्ग चा वर्णन करून मानवी जीवनाचा मार्ग सुकर केला आहे त्यामुळे देशभरातील प्रत्येक घराघरांमध्ये रामचरित्र मानस ग्रंथ याचा पठाण व अखंड पाठ निरंतर सुरू असल्याचे प्रतिपादन अनिल मानधणे यांनी केले.

श्री जानकी वल्लभो सरकार धार्मिक संस्थेच्या माध्यमातून अकराव्या अखंड रामायणाच्या पारायण प्रसंगी ते बोलत होते. धार्मिक सामाजिक अध्यात्म क्षेत्रामध्ये श्री जानकी वल्लभो सरकार धार्मिक संस्था वेगवेगळे कार्यक्रम अकोला पंचकोशीमध्ये सातत्याने करीत असून अकोला शहरात ११ ठिकाणी मास रामायण पठण कार्यक्रमात सुरू असून अन्नदान चा कार्यक्रम सातत्याने सुरू असते हिम्मत चौधरी यांच्या निवासस्थानी अखंड रामायणाच्या पाठ कार्यक्रम करण्यात आला.

विवेक पाठी पंडित संतोष शुक्ला भोला त्रिपाठी रामनारायण तिवारी , मनीष देव, राजेश त्रिपाठी गोपाल त्रिवेदी निरज शुक्ला, सौरभ छागाणी आधी वेदपाठी ब्राह्मण रामायण अखंड पारायण बागेतला.यावेळी हिम्मत चौधरी सौभाग्यवती मोहिनी चौधरी गणपत चौधरी शोभा चौधरी, हितेश चौधरी मर्फी चौधरी, विष्णू चौधरी विष्णू चौधरी सौभाग्यवती प्यारी चौधरी , करनाराम चौधरी, हरीश चौधरी सौभाग्यवती पवनी चौधरी, यांनी पूजा अर्चना केली तसेच यावेळी हवन करण्यात आले.

तसेच मानव कल्याण गोरक्षा तसेच धंदा व शेतकर्‍यांची परिस्थिती व हिंदुत्व चा डंका सगळ्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व प्रगतीपथावर जाऊन अशी कामना करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश जोशी जी.आर.तिवारी, जगदीश चौधरी, प्रशांत लोया,आशामेहता मनोज जोशी, विकास चौधरी,नरेशभाटी पवनतिवारी हेमाराम चौधरी, शंकर पाटील, रावसाहेब गावंडे, सुनीता जौहर, सुनीता जोशी,जयराऊत,शिलातिवारी,कविता मानधणे,हिरसिगराठोड,अपेक्षामानधणे, निशांत लोया पवन बाहेती,बिजारामदेसाई, पाटील शोभाताई जोशी आधी उपस्थित होते.सतत अखंड भक्ती मै कार्यक्रम, महाप्रसादाने संपन्न झाले.