पातूर19 फेब्रुवारी : पातूर येथील श्री खडकेश्वर संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त श्री खडकेश्वर सांप्रदायिक भजणी मंडळाच्या वतीने श्रीमद भागवत कथा व हरीनाम सप्तहाचे आयोजित करण्यात आले होते
भागवतचार्य ह.भ. प. श्री. हरिष महाराज खंडारे यांच्या अमृततुल्य वाणीतून भागवत कथा चा सार भाविकांनी अनुभव ला सप्ताह दि.12/02/2023 रोजी पासून सतत साथ दिवस काकड आरती, हरिकीर्तन, हरिपाठ,करत दि 19/02/2023 रोजी आज सांगता झाली यामध्ये सतत सप्ताहात श्री खडकेश्वर व्यायाम शाळा चे स्वयंसेवक तथा श्री खडकेश्वर संस्थान सांप्रदायिक गायनाचार्य व टाळकरी मंडळी व समस्त पंचक्रोशीतील गायनाचार्य व टाळकरी मंडळी व हरिभक्त आणि शिवभक्त खडकेश्वर भक्त मंडळ, पातूर नगरातील सर्व महिला मंडळ व विणेकरी सांप्रदायिक मंडळ यांनी अथक प्ररिश्रम घेतले.