RLT-Science-College-AKOLA
अकोला

श्री आर एल टी विज्ञान महाविद्यालयाला A Grade प्राप्त

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत श्री आर एल टी विज्ञान महाविद्यालय अकोला NAC Per Team मार्फत दिनांक १६ फेब्रुवारी –  १७ फेब्रुवारी रोजी मूल्यांकन झाले या महाविद्यालया ला ए ग्रेड दर्जा प्राप्त झाला व इतरही मार्क वाढवण्यात आले आहेत याआधी सुद्धा ए ग्रेटच होते या महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष आदरणीय प्राचार्य विजयराव नानोटी यांच्या प्रयत्न तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि डेलीव्हिजेस कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे व अथक प्रयत्नाला यश मिळाले.

त्यामुळे महाविद्यालयीन प्राचार्य नानोटी सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना शैलेश अलोने अशोक भाऊ तायडे प्राध्यापक राजेंद्र राडगावकर दिसत आहे, तसेच दीपक वानखेडे सुरेश राखुंडे मोहन दादा कुलकर्णी गौतम इंगोले अजय अग्रवाल सुभाष सोळंके गोपाल गिरी यांनी सुद्धा स्वागत केले अजून कोण आहे ना तुमच्या त्या फोटोमध्ये आहे तसेच सर्व कर्मचारी च्या वतीने आपापल्या परीने हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य नानोटी सर म्हणाले हे आपण सर्वांचे कष्ट जिद्द आणि मेहनतीने साध्य झाले व आपण यशस्वी ठरलो तसेच दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोती सिंहजी मोहता मानद सचिव पवन जी माहेश्वरी ज्येष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जी तोष्णीवाल डॉ रवींद्र जी जैन कनिष्ठ उपाध्यक्ष अभिजीत परांजपे सहसचिव तसेच सर्व मॅनेजमेंटचे सदस्य गण यांचे सहकार्य लाभले अशी माहिती शैलेश आलोने यांनी दिला.