अकोला

श्रीराम नवमी उत्सव समितीची कार्यकारिणी घोषित!

अकोट: श्रीराम नवमी उत्सव समितीची बैठक दिनांक १४ फेब्रुवारी रोजी अकोट येथील रजत कॉम्प्लेक्स मध्ये पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते श्रीराम नवमी उत्सव समिती २०२३ च्या अध्यक्ष पदी मनिष कराळे यांची निवड करण्यात आली.

तसेच कार्याध्यक्ष पदी शिवा टेमझरे, रोशन कुचेकर तर उपाध्यक्षपदी किशोर देठे, निशिकांत तळोकार, उमेश अळसुळकर ,जयदीप चराटे हे राहतील तर सचिव दिपक बोडखे सहसचिव सुहास वाघ,कोषाध्यक्ष.-शुभम चंदन ,मनोज साखरे सह-कोषाध्यक्ष भरत वाळके प्रसिद्धी प्रमुखपप्पू कैसर,राजु येरोकार? ,गोपाल पेठेकर? यांच्या नियुत्तäया करण्यात आल्या सदस्यपदी चेतन देवळे, बजरंग मिसळे ,प्रफुल्ल बोरकुटे,पप्पु डाबेराव, गोलु भगत ,अवि शेलकर, मुकंद नागमते, मंदार गुलाहे, वैभव गुहे ,सुनिल बोरकुटे, ज्ञानेश्वर दुधे, अक्षय भगत, प्रणव चोरे, त्रुशांत वानखडे, प्रज्वल बरबरे ,आयुष तिडके,पार्थ अपराधे ,लावण्य मिसळे.कार्यवाहक – अक्षय नाचणे,मनिष बुंदेले , आकाश निबोकार मार्गदर्शक.विजय चंदन ,गजानन माकोडे ,प्रविण डिक्कर, गोपाल मोहोड , अनंता मिसाळ, सुनिल देठे, सुनिल पवार ,पवन बंकुवाले ,बादल अहिर, राजेश चंदन, निलेश नवघरे रोशन पर्वतकर ,योगेश गोतमारे, येणार्‍या ३० मार्च रोजी श्रीराम नवमी निमित्ताने अकोट शहरातील श्री नरसिंग महाराज मंदिर पटांगणात भव्य राम दरबार व महाआरती सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.