अकोला

श्रीमती ल.रा तो. वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

अकोला : दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयात दिनांक ४ मार्च, २०२३ ला उत्कृष्ट गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दि. बी.जी.ई. सोसायटी चे अध्यक्ष अँड. मोतीसिंहजी मोहता प्रमुख अतिथी उपाध्यक्ष श्री. अभिजीतजी परांजपे सहसचिव विक्रमजी गोलेच्छा महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. एस.जी. चापके मॅनेजमेंट प्रोग्रॅम च्या समन्वयक डॉ. व्ही. एस .सुखदेवे, मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट चे समन्वयक डॉ. टी.जी. मिरगे, करिअर ओरिएंटेड कोर्सेस च्या समन्वयक डॉ. ज्योती लाहोटी, सत्कार समारोह कमेटी च्या समन्वयक डॉ. ज्योती माहेश्वरी मंचावर उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्योती माहेश्वरी ने केले . प्राचार्य डॉ. चापके सरांनी अहवाल वाचन केले व विद्यार्थ्यांनी कसे यश प्राप्त क करावे याबद्दल मार्गदर्शन केले. बी.कॉम. प्रथम वर्षात यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त अनुप प्रशांत कंकाले , साक्षी आगरकर बी.कॉम. तृतीय वर्षाची आरती पाखरे एम. कॉम. ची वैष्णवी हिसल, विद्या पारेख , डॉली मोटवानी तथा उमेश गव्हाळे एम.सी.एम ची कल्याणी दळवी, मुस्कान प्ररविन शब्बीर अहमेद डी.टॅक्स ची काजल सनप, वृषाली वंडाले, अजय धारपवार डी.एफ.एम.ची अनुराधा महाजन, मयंक बोडंसे, विनय झंवर डी.बी.एम ची मोनिका मलकान, समिहा डोकाडिया, अनामिका पवार एम.एच.आर.डी. ची श्रद्धा गुजर सी. ओ. सी कोर्सेस चा कार्तिक देशपांडे, अर्चना राजंदेकर, वैशाली जाधव, सिमरन अग्रवाल, अनुजा सोमवंशी, वैष्णवी बुडके, तनिश गुप्ता, मिताली सोनी, बेस्ट स्टुडन्ट श्वेता शर्मा एन. सी .सी युनिट चे रोहित दिघे, मीनल रेड्डी, ऋषिकेश पटेल, अरविंद यादव ओम डांगे, तेजस डांगे, अभय पारधी, जयश्री हरसुलकर, प्राजक्ता नारखेडे, शिवानी अवतिरक, वैष्णवी पांडे, पूर्वा देवघरे, सलोनी यादव, श्याम ढोरे, कार्तिक गाडगे, सागर वानखेडे, होम हिवराळे, हर्षल पाल, शिवम देशमुख, वैष्णवी ढेंबरे, सुरज मुरूमकर, प्रणव इंगोले, ऋषिकेश शेलारकर, रेश्मा गालफाडे, साक्षी ठाकरे एन. एस. एस. युनिट ची नंदिनी भांडेकर, प्रथमेश भारसाकडे, श्रवण बाणोकार साक्षी इंदोरे, आयुष्य डोईफोडे, गौरव वाघोडे, कार्तिक देशपांडे अनिरुद्ध शेळके, वैशाली मांगटे ,आस्था गाडे, उत्कृष्ट स्वयंसेविका राधा इंगळे उत्कृष्ट स्वयंसेवक विवेक शर्मा खेळ विभाग मधून वैष्णवी हिरोडे, नेहा बुंदेले, वृषाली पोटदुखे, मयुरी बरडिया, मनीषा म्हसणे, जयश्री पोटदुखे, गौरी गंगाडे, अवंतिका खंडारे, साक्षी झटाले, नयना टोंगले इंडस्ट्रियल लिकेंज अँड प्लेसमेंट सेल चा कार्तिक देशपांडे, प्रतीक गोड भाषा अभ्यास मंडळ ची अध्यक्ष साक्षी आगरकर, साक्षी गुप्ता, श्वेता गोडंसे सांस्कृतिक विभाग ची कुमारी भूमिका राऊत, शिवानी अवतीरक, अनुप कंकाले विश्वधन पत्रिकेचीअध्यक्ष कु. पल्लवी मानतकार कॉमर्स फोरम ची अध्यक्ष अर्पिता बंदावकर यांचा सत्कार करण्यात आला शिक्षकांमध्ये प्राचार्य डॉ. एस. जी. चापके, डॉ. वर्षा सुखदेवे, डॉ. एम. सी. डाबरे, डॉ. जे .एच. लाहोटी, डॉ. वाय.के अग्रवाल डॉ. जे .आर. माहेश्वरी, डॉ. अनिल तिरकर, डॉ. एस.डी. दामोदरे शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांमधून अनिल पालवे, किशोर गायकवाड, जयकुमार तेलगोटे, गजानन बाबुलकर, कृष्णा सोनवणे, कु.कविता भामुद्रे यांना पुरस्कृत करण्यात आले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कमिटी चे सदस्य कैप्टन डॉ. अनिल तिरकर, डॉ. नागनाथ गुट्टे, डॉ. एन. एन. चोटिया, प्रा. वृंदा कलंत्री यांनी परिश्रम केले. संचालन डॉ. मोनिका साबू तथा प्रा. मनस्वी गोयनका यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एन. एम. गुट्टे यांनी व्यक्त केले.