barshitakli-akola
अकोला

शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

बार्शिटाकळी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हातोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली.

या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करण्यात आले. या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य गणेश झळके व वंचित बहुजन आघाडीचे बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष रतन आडे, संतोष गवई, रतन अंभोरे, प्रफुल वरठे, रमेश गोळे, सरपंच सागर इंगळे अध्यक्ष ईगल ग्रुप पातूर, आकाश हिवराळे, विलास वाहुरवाघ, मिलिंद गायकवाड, वैभव हातोलकर, रामकृष्ण कदम संतोष कदम ,ओम डोके, नारायण हातोलकर, गणेशभाऊ जाधव, संतोषभाऊ जाधव, संदीप शिंदे, डॉ. गोविंद शिंदे, आदित्य सुरडकर, तुषार घाडगे, प्रशिक सुरडकर, मनोज सुरडकर , ज्ञानेश्वर गोटे, प्रकाश वासुदेव सुरळकर, विजय लाहे , गणेश दबडे , विशाल मंगेश काकड, गजानन बोचरे, संदीप माळकर, ज्ञानेश्वर हातोलकर, गणेश घाडगे, अविनाश घाडगे, प्रजन्य तिडके, ओम आव्हाळे, गणेश कालारकर, तेजस भोसले, अजय गोटे, दत्ता सदाफळे, रवी वाकोडे, उमेश कोल्हे, गणेश बजर, प्रमोद खंडारे , श्रीराम खंडारे, चंचल फुलतामकर , सुमेध वानखडे , प्रफुल सुरळकर, बापूरावजी भोसले, हनुमान आंबेकर तसेच हातोला गावातील समस्त शिवभक्त व भीमसैनिक या सर्वांनी या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिराचं आयोजन संतोष पांडुरंग सुरडकर सरपंच ग्रामपंचायत हातोला यांनी केले होते.