RTo-Yogita-tiwari-murtijapur
अकोला

वाहतूक निरिक्षक योगिताताई तिवारींचा निरोपसमारंभ

मूर्तिजापूर : येथिल आगारात वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ योगिताताई तिवारी यांची अकोला आगारात नियमित बदली झाल्याने आज दि.१७/०३/२०२३ रोजी आगाराच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला.

यावेळी आगार व्यवस्थापक प्रविण अंबूलकर साहेब ,सौ विद्याताई अंबूलकर , यांच्या प्रमूख उपस्थितित सत्कार समारंभ पार पडला. यावेळी आगार कर्मचारी वृद यांनी भेट वस्तू देऊन योगिताताईचा सम्मान केला यावेळी आगार व्यवस्थापक अंबूलकर साहेब यांनी विचार व्यक्त करत शांत संयमी व प्रसंगी निडर असलेल्या तिवारीताईना पूढील कारकिर्दीसाठी शूभेच्छा दिल्या यावेळी महिला कर्मचारी स्वाती भोयर, पांडे मँडम ,गोदावरी ठाकरे, सूषमा गादे यांनीही साडीचोळी देऊन भावपूर्ण सत्कार केला यावेळी लिपीक नितीन पांडे प्रमुख कारागिर गणेशजी घाटे वरिष्ठ लिपिक सोपान विरोकार ,प्रविण भाऊ धामणे , वाहन परिक्षक सूरोशे काका ,कारागिर श्री आशिष मूळे मूळे सह मेश्राम काका, सोळंके ,चव्हाण असंख्य कर्मचारी उपस्थित होते.