अकोला

मुंडगाव येथील हास्यकवी संमेलनाला उपस्थित रहा!

अकोट: अकोट तालुक्यातील श्रीसंत गजानन महाराज यांच्या पादुकांनी पवित्र झालेल्या संत नगरी मुंडगाव येथे दिनांक ११ मार्च २०२३ शनिवारला संध्याकाळी संध्याकाळी ७ वाजता भव्य हास्य कवी संमेलनाचे आयोजन साने गुरुजी मंडळाच्या वतीने करण्यात आले असून या कवी संमेलनाचे उद्घाटन मा. पालकमंत्री रंजित पाटील यांच्या शुभहस्ते तर रामप्रभू तराळे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थिती म्हणून जि.प. सदस्य सुष्मिताई सरकटे, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक तथा जि. प. सदस्य गजानन पुडकर, नाशिकचे नायब तहसीलदार अनुप पुडकर, कुणबी सेना जिल्हाध्यक्ष गजानन इंगळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनोक राहणे, विकी रहाणे, शेतकरी जागर मंच चे संयोजक प्रशांत गावंडे, रवी पाटील अरबट, ज्येष्ठ समाजसेवक तथा निर्भय बनो जण आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, उपसरपंच तुषार पाचकोर, वंचित बहुजन चे नेते समीर पठाण, डॉ. विशाल ढोरे काँग्रेसचे युवा नेते महेश गणगणे, रामचंद्रजी बरेटीया, युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रवक्ता कपिल ढोके, युवा पत्रकार धर्मेश चौधरी, नावकार गुरुजी, श्रीकृष्ण रोठे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, उद्योगपती रवी पाडिया, किरण शेंदानी, विलास ठाकरे, गुणवंत ढोकणे, एडवोकेट रवींद्र पोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवराम डिक्कर, आदी मान्यवर प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. तर या कवी संमेलनाला मान्यवर कवी हिंमत ढाळे अकोला, नरेंद्र इंगळे अकोट, विनोद सोनी तेल्हारा, नितीन वरणकर गुरुजी शेगाव, सुचिताताई खुळे अमरावती, दिनेश मोडोकार पाथर्डी,

मनोहर थारकर मुंडगाव, शिवलिंग काटेकर अकोला, गिरीश गावंडे अकोट, डॉ. सीमा इंगळे कोल्हापूर एच.डी. आर फाउंडेशन मलेशिया, तेजराव भिसे लामकानी, विलासराव ठोसर अकोट आदी मान्यवर नामांकित कवी उपस्थित राहून आपली कला सादर करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे जाहीर आव्हान कार्यक्रमाचे संयोजक समाजसेवक गजानन वारकरी यांनी केले आहे. तरी या हास्य कवी संमेलनाला मुड्गाव व पंचकोशीतील नागरिक, महिला, युवक युतीने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक राजेश वारकरी, दिनेश गावंडे, कैलास खडसान, विजय ढोरे, विलास बहादुरे, गणेश कडू, निलेश भोबडे, गजानन गायधर, अरुण मुंडोकार, जीवन महाले, भगवान गावंडे, अमोल मनसुटे, अरविंद आसोले, अविनाश आहे.

गोठवाल, मनोज तायडे, नितीन बायने, संदीप श्रीनाथ, मनोहर पाचपोर, जीवन आखरे, वैभव भोबडे, अमोल रौंदळकर, उमेश बहाकर, वैभव मालठाणकर, विकी लहाने, सुधीर महाले, नितीन पाचापोर, सुरेश खंनाडे, अंकित कडू, शिवा गावंडे, स्वप्निल आसले, जगदीश मुंडोकार, अजय ढोकणे, मनोज गावंडे, शिवा भालेराव, नितीन चांदणे, प्रणित रोठो, राजेश तळे, नितीन वाडे, प्रणय पिंपळे गौरव मठानकर, सागर ठाकरे, चेतन आसोले, संतोष पाचपोर, तेजस गाडे, सतीश मोहरे, कृणाल आखरे, तेजस बाहकर, मयूर अकाते, पवन अकोते, रवी वारकरी, रुद्र राजेश वारकरी, आदींसह साने गुरुजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.