अकोला

भाजपा महानगर महिला आघाडी चा उपक्रम समाजातील विविध क्षेत्रातील मातृ शक्तींचा गुणगौरव

महिला दिनानिमित्त ‘सुषमा स्वराज’ पुरस्कार प्रदान

बोरगाव मंजू : राष्ट्र समाज व मानवता चे कार्य करणारे , परिसराच्या विकासासाठी योगदान देणार्‍यांचा सन्मान करणे चांगल्या गुणांचा सन्मान करणे ही संस्कृती असून भारतीय जनता पक्ष नेहमी जात पात पंथ धर्म पेक्षा मानवतेच्या कार्य करणार्‍यांचा सन्मान करत असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मातृ शक्तीचा सन्मान करण्यासाठी सुषमा स्वराज पुरस्कार देण्यात येत असल्याचे चंदाताई शर्मा यांनी सांगितले.

मा जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर , अहिल्याबाई होळकर राणी झाशी, राजमाता सारख्या मातृशक्ती यांनी तसेच समाजातील अनेक क्षेत्रांमध्ये समाज राष्ट्र संस्कृती संवर्धनाचे काम मातृशक्तीने केल्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊ न राजकारण समाजकारण क्षेत्रामध्ये कार्यरत व असे चंदाताई शर्मा यांनी केले.प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुहासिनीताई धोत्रे ,आमदार रणधीर सावरकर ,आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, श्री विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपा प्रदेश केंद्र, जाहीर करण्यात आलेल्या ‘स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड योजनेअंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला आघाडी मध्य मंडळात कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

सौ मंजुषाताई सावरकर,महापौर सौ अर्चनाताई मसने, महानगराध्यक्ष सौ. चंदाताई शर्मा, सौ अर्चनाभाभी शर्मा, सुनीता भाभी अग्रवाल,सौ.वैशाली ताई शेळके,सौ.जान्हवी डोंगरे,सौ.चंदा ठाकूर,सुषमा स्वराज अवॉर्ड समन्वयक सौ.रश्मीताई कायंदे,सौ.रविता शर्मा,सौ.निशा कढी,साधना येवले,निकिता देशमुख,विमला फाटक,मंडळ अध्यक्ष सौ निता बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महिला दिन गौरव सोहळा राठी हॉस्पिटल , अकोलायेथे आयोजित करण्यात आला होता. महानगराध्यक्ष सौ चंदाताई शर्मा, माजी उपमहापौर सौ.वैशालीताई शेळके तसेच नगरसेविका सौ.जान्हवी डोंगरे यांच्या हस्ते डॉ.सौ.भारती राठी यांच्या कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या गुणगौरव महिला दिन सोहळ्यास सर्व नगरसेविका, पदाधिकारी,मंडळ अध्यक्ष,मंडळ कार्यकारणी तसेच सर्व महिला आघाडी बहुसंख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचलन रश्मी कायंदे तर प्रास्ताविक जान्हवी डोंगरे तर आभार प्रदर्शन नीता बागडे यांनी केले. बोरगाव मंजू :राष्ट्र समाज व मानवता चे कार्य करणारे, परिसराच्या विकासासाठी योगदान देणार्‍यांचा सन्मान करणे चांगल्या गुणांचा सन्मान करणे ही संस्कृती असून भारतीय जनता पक्ष नेहमी जात पात पंथ धर्म पेक्षा मानवतेच्या कार्य करणार्‍यांचा सन्मान करत असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मातृ शक्तीचा सन्मान करण्यासाठी सुषमा स्वराज पुरस्कार देण्यात येत असल्याचे चंदाताई शर्मा यांनी सांगितले. मा जिजाऊ सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर राणी झाशी, राजमाता सारख्या मातृशक्ती यांनी तसेच समाजातील अनेक क्षेत्रांमध्ये समाज राष्ट्र संस्कृती संवर्धनाचे काम मातृशक्तीने केल्यामुळे त्यांची प्रेरणा घेऊ न राजकारण समाजकारण क्षेत्रामध्ये कार्यरत व असे चंदाताई शर्मा यांनी केले.प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुहासिनीताई धोत्रे ,आमदार रणधीर सावरकर ,आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, श्री विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपा प्रदेश केंद्र, जाहीर करण्यात आलेल्या ‘स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड योजनेअंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा महिला आघाडी मध्य मंडळात कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

सौ मंजुषाताई सावरकर,महापौर सौ अर्चनाताई मसने, महानगराध्यक्ष सौ. चंदाताई शर्मा, सौ अर्चनाभाभी शर्मा, सुनीता भाभी अग्रवाल,सौ.वैशाली ताई शेळके,सौ.जान्हवी डोंगरे,सौ.चंदा ठाकूर,सुषमा स्वराज अवॉर्ड समन्वयक सौ.रश्मीताई कायंदे,सौ.रविता शर्मा,सौ.निशा कढी,साधना येवले,निकिता देशमुख,विमला फाटक,मंडळ अध्यक्ष सौ निता बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महिला दिन गौरव सोहळा राठी हॉस्पिटल , अकोलायेथे आयोजित करण्यात आला होता.

महानगराध्यक्ष सौ चंदाताई शर्मा,माजी उपमहापौर सौ.वैशालीताई शेळके तसेच नगरसेविका सौ.जान्हवी डोंगरे यांच्या हस्ते डॉ.सौ.भारती राठी यांच्या कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्व.सुषमा स्वराज अवॉर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आला.या गुणगौरव महिला दिन सोहळ्यास सर्व नगरसेविका, पदाधिकारी,मंडळ अध्यक्ष,मंडळ कार्यकारणी तसेच सर्व महिला आघाडी बहुसंख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचलन रश्मी कायंदे तर प्रास्ताविक जान्हवी डोंगरे तर आभार प्रदर्शन नीता बागडे यांनी केले.