हिंदु जनजागृती समितीची ‘बीसीसीआय’कडे निवेदनाद्वारे मागणी ! मुंबई – गेल्या काही महिन्यापासून भारता शेजारील राष्ट्र बांगलदेशात सत्ता परिवर्तनाच्या ओघात आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू आहेत. बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी […]