अकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मनोहर खिल्लारे यांची फेरनिवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी दीपक झिने, सचिवपदी सचिन खिल्लारे आणि कोषाध्यक्षपदी अर्जुन खिल्लारे यांची सर्वानुमते? निवड करण्यात आली.यावेळी धर्मराज खिल्लारे, नाथा खिल्लारे, राजेंद्र हिवाळे, मदन खिल्लारे, सूर्यभान झिने, रतन खिल्लारे, अमोल खिल्लारे, विशाल जाधव, गौतम झिने, संदीप खिल्लारे, सुनील हिवाळे, संजय झिने, सचिन गवई, वैभव हिवाळे, आशिष मोरे, नितीन खिल्लारे, बंटी खिलारे, गौतम खिल्लारे, सुनील खंडागळे, विष्णू गवई, विशाल खिल्लारे, आदित्य गवई उपस्थित होते.