अकोला

अजब प्रेम की गजब कहानी; प्रेमात मुलीने मुलाला लाखोंनी लुटले

अकोला: सध्या मुलांची फसवणूक मुलीकडून होत असल्याचे प्रकार वाढले आहेत त्यातलाच एक प्रकार उघड झाला आहे.

शेगाव येथील रहिवासी मुलगा व मुलगी यांची १० / १२/ २०१७ ला खामगाव येथे लग्न समारंभ मध्ये भेट झाली मुलीने प्रेमचा प्रस्ताव ठेवला त्यानंतर ३ दिवसानंतर तो प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला आणि तेंव्हापासून प्रेमात आकंठ बुडाला हा प्रेमाचा खेळ १७ एप्रिल २०२२ पर्यंत चालले त्यानंतर मात्र मुलीचे अलग अलग रंग दिसायला लागतात आणि प्रेमचा शेवट करतांना मुलांवर तिच्या आई वडील यांच्या सोबत संगनमत करून प्रेमात बुडालेल्या मुलावर गुन्हा दाखल करणे, त्याच्या जीवनाचाही शेवट करण्याचे नियोजन करणे असे प्रकारउघड झाले.

पोलीस ठाण्यात गुन्हा आणि न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे अशी माहिती या प्रकरणात अडकलेल्या प्रेमवीर राहुल अकोल्यात खंडेराव याने आज पत्रकार परिषद घेऊन आपबीती सांगितली.शेगाव येथील रहिवासी राहुल खंडेराव याचे खामगाव येथील लग्नात शेगाव येथीलच रहिवासी मुलीसोबत भेट झाली त्या भेटीत मुलीने प्रेमाचा प्रस्ताव ठेवला राहुल खंडेराव याने तो ३ दिवसानंतर स्वीकारला त्यानंतर सतत भेटी गाठी सुरू झाल्या.

तिच्या परीक्षेसाठी सोबत जाणे येणे, पर्यटन करणे त्यासोबत मुलीला खुश करण्यासाठी तिने मांडलेल्या सर्व डिमांड पूर्ण करण्यासाठी राहुल ची धावपळ सुरूझाली आणि बर्‍यापैकी डिमांड पूर्ण करण्यात आल्या आहेत त्यानंतर मुलीला नोकरी लागली आणि तिने राहुल चे प्रेम बाजूला करत आपले रंग दाखवणे सुरु झाले मुलाने लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर जात आडवी करून लग्नाचा प्रस्ताव फेटाळनू लावला त्याचमध्ये त्याच प्रेमविरावर गुन्हे दाखल करण्यात आले असे फसवणूक करून, विश्वासघात तसेच शारीरिक, मानसिक प्रताडना करून चक्क जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी कट रचणे असे प्रकार सुरू झाल्याने अखेर पुणे येथील वारजे माळवाडी पोलीस ठाने पुणे शहर येथे त्या विश्वाघातकी मुलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असे ही राहुल खंडेराव यांनी अकोल्यात