क्राईम यवतमाळ

जावयाने संपवली बायकोसह आख्खी सासुरवाडी

चौघांच्या हत्येनंतर यवतमाळ हादरले २० डिसेंबर यवतमाळ : राज्यात हत्येच्या घटनांसाठी सतत चर्चेत राहणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेडधावर रक्तरंजित घटना घडली, घरघुती वादातून जाक्याने सासरा, दोन मेहणे आणि बायकोलाच संपवलं. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली सासू मात्र वाचली. मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे यवतमाळ जिल्हा हादरून गेला. पत्नीच्या चरित्राच्या संशयावरून ही घटना घडल्याचं स्पष्ट

Read more
यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूचा कहर! १२ दिवसांत चौघांचा मृत्यू

यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव तालुक्यात विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. १२ दिवसांत तालुक्यातील चार जणांचा मृत्यू झाला. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डोंगरगाव येथील शाळा १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. महागाव येथील ओंकार प्रभाकर नरवडे (वय १८) या युवकाचा शनिवारी डेंग्यूच्या आजाराने नांदेड येथील

Read more
यवतमाळ

सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्यांची राज्याच्य शिक्षण आयुक्तांनी घेतली दखल

यवतमाळ दि. १९ एप्रिल : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (भा.प्र.से.) यांनी दि.१९ एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्यातील विविध शाळा, समूस साधन केंद्रे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांचा हा दौरा लक्षात घेता पेन्शनर टीचर्स फोरम, जिल्हा अकोलाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे जाऊन भेट घेतली व विविध प्रश्नांवर चर्चा

Read more
pension-promotion
यवतमाळ

पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी कास्ट्राईब संघटना आक्रमक

यवतमाळ : येथील आझाद मैदान येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने दि. २४ फेब्रुवारी रोजी विविध मागण्या करता धरणे आंदोलन करण्यात आले. बहुजन कर्मचार्‍यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व २००५ नंतरच्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघतर्फे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या २४ रोजी लोकशाही की पेशवाई

Read more