पुणे

डीझेलवरील धावणारी लालपरी आता सीएनजीवर करण्याचा निर्णय

पुणे – डीझेलच्या वाढत्या किमती, तुटवडा आणि होणारे प्रदूषण यामुळे डीझेलवरील धावणारी लालपरी (एसटी बस) आता सीएनजीवर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरूर, राजगुरूनगर, बारामती आणि सासवड या चार आगारांतील एकूण १३२ लालपरी बसना सीएनजीत रुपांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे विभागात एकूण

Read more
पुणे

पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात मानसिक छळाची तक्रार

पुणे – पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी वाशिम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार आता वाशिम पोलिसांकडूनपुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून, पुणे पोलिस तपासानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी वाशिम पाेलिसांचे एक पथकदेखील शहरात दाखल झाले हाेते.वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवे खुलासे

Read more
पुणे

पुण्यात पोलीस भरतीवेळी २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे – राज्यभरात शासनाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या भरती प्रक्रियेवेळी मुंबईत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस ग्राऊंडवर देखील भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेवेळी संगमनेर येथील तुषार बबन भालके या २७ वर्षीय तरुणाचा धावताना खाली कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Read more
पुणे

दहा हजार कोटींचा पालखी मार्ग खचला

सोलापूर – पंढरपूरची वारी जाणारा नव्याने तयार करण्यात आलेला पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या दीड वर्षात खचला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. पंढरीची वारी सुखकर व्हावी, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आळंदी ते पंढरपूर असा हजारो कोटी रुपये

Read more
पुणे

पुण्याहून बँकॉक-दोहासाठी विमानसेवा सुरू होणार?

पुणे – पुणे विमानतळाच्या हिवाळी वेळापत्रकात पुण्याहून थेट बँकॉक आणि दोहासाठी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी यासाठी प्रस्ताव दिला असून, त्यात स्लॉटची मागणी केली आहे. पुणे विमानतळ स्लॉट देण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. स्लॉट मिळाल्यास ही विमानसेवा लवकरच सुरू होईल. ही सेवा हिवाळी वेळापत्रकात सुरू होण्याची शक्यता अधिक आहे. पुण्याहून बँकॉकला विमानसेवा

Read more
पुणे

महाराष्ट्रात १० जून रोजी मान्सून दाखल होणार!

पुणे – राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. तर कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे, तर १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर १५ जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून

Read more
पुणे

आमचे उमेदवार आम्ही ठरवतो; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुणे – शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घरवापसी करण्याच्या म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मी भाजपमध्ये परतणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी स्वत: माध्यमांना सांगितले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती येथे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. मला एकनाथ खडसेंबाबत

Read more
पुणे

‘वंचित’कडून पुण्यात वसंत मोरेंना उमेदवारी

पुणे – लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना ‘वंचित’कडून उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत उमेदवारी संदर्भात चर्चा केली होती. यानंतर अखेर वसंत मोरे यांना ‘वंचित’कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यासंदर्भातील माहिती वंचित

Read more
पुणे

पवारांचा अडचणी वाढल्या; उमेदवार ठरेना

पुणे – पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. विद्यमान खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची तर शिवसेना (ठाकरे गटाचे) संजोग वाघिरे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र अद्याप बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा उमेदवार जाहीर झाला नाही. मात्र यासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची

Read more
पुणे

वसंत मोरे हातात वंचितचा झेंडा?

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांची गुरुवारी वाकड येथील कार्यालयात भेट घेतली.यावेळी जाधव यांच्या माध्यमातून त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. वसंत मोरे यांनी जाधव यांच्यासमवेत आज प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेतली . यावेळी दोन्ही नेत्यांमधील

Read more