क्राईम ताज्या बातम्या

रिल बनविताना भिवंडीतील तरुणाची पुलावरून खाडीत उडी

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या माणकोली पुलावर शुक्रवारी दुपारी मित्रांसमवेत रिल बनविल्यावर एका तरुणाने अतिउत्साहाने पुलावरून थेट खाडीत उडी मारली. या घटनेनंतर खाडी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मित्रांसह तेथील नागरिकांनी आरडा-ओरडा करून तरुणाच्या बचावासाठी प्रयत्न केले. परंतु हा तरुण काही वेळाने खाडीत दिसेनासा झाला. ही माहिती विष्णुनगर पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळताच, त्यांनी

Read more
क्राईम

दिग्दर्शक राजकुमार संतोषींना तुरुंगवासाची शिक्षा

अहमदाबाद : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने धनादेश न वठल्याप्रकरणी २ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि धनादेश रकमेच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जामनगर येथील अशोकलाल नावाच्या व्यावसायिक मित्राकडून राजकुमार संतोषी यांनी २०१५ मध्ये १ कोटी रुपये उसने घेतले होते. हे पैसे अशोकलाल यांना परतफेड करताना संतोषी यांनी १०

Read more
क्राईम

‘इसिस’च्या संपर्कातील तरुण अटकेत, सबळ पुरावे यंत्रणेच्या हाती

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘इसिस’ने तरुणांची भरती करण्यासाठी शहरात पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात ही बाब निष्पन्न झाली. सात महिन्यांपासून शहरातील काही तरुणांवर एनआयए पाळत ठेवून होते. गुरुवारी पहाटेच दोन पथकांनी शहरात नऊ ठिकाणी छापे मारत हर्सूलच्या बेरीबाग परिसरातील गल्ली क्रमांक चारमधून मोहम्मद झोहेब खान (४०) याला अटक

Read more
क्राईम

दिवंगत घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट

व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजे आजच लग्नाचा वाढदिवस ठाणे : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयात हत्येचा थरार घडला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज घोसाळकर दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी ते बाहेर फिरायला जाणार होते. परंतु, त्याआधीच काळाने अभिषेक

Read more
क्राईम

सदानंद कदम यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर

रत्नागिरी  :  शिवसेना नेते अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेत असलेले केबल व्यावसायिक सदानंद कदम यांना अखेर सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला. गेल्या वर्षी १० मार्च रोजी त्यांना अटक झाली होती, तेव्हापासून गेले ११ महिने ते अटकेत होते. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून अनिल परब यांच्या मुरुड मधील साई रिसोर्टची चौकशी सुरु आहे.

Read more
क्राईम

चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार

मुंबई : चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली. या गोळीबारात ते जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. महेंद्र मोरे हे हनुमानवाडीतील आपल्या कार्यालयात बसलेले असताना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी

Read more
क्राईम

करिअर नादात शारीरिक सुखाची मागणी

पुणे : तुझे करिअर बनवतो, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा’ असं म्हणत क्रिएटिव्ह अकॅडमीच्या नौशाद शेख याने दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपरी- चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी क्रिएटिव्ह अकॅडमीचा संचालक नौशाद अहमद शेख (वय 58) याच्यासह एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 16 वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी

Read more
क्राईम

प्रेमप्रकरणातून एका तरुणाचे अपहरण करुन कोंडून बेदम मारहाण

कल्याण : प्रेमप्रकरणातून एका तरुणाचे अपहरण करुन त्याला कोंडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. कल्याण ग्रामीणमधील देवा ग्रुपने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. मारहाण झालेल्या तरुणावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याचे कुटुंब भीतीच्या वातावरणात आहे. तरुणाच्या संपूर्ण कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी कल्याणच्या

Read more
क्राईम

सुन्नी धर्मगुरूंना घाटकोपरमध्ये अटक

समर्थकांच्या राड्यानंतर मुंबई पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केल्यानंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचे पहायला मिळाले. या ठिकाणी समर्थकांच्या मोठ्या जमावानंतर, त्यांनी बराच वेळ रास्ता रोको केल्यानंतर पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला. सलमान मुफ्ती अजहर यांना घोटकोपरमध्ये अटक केल्याची बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या

Read more
क्राईम

बारामती लॉजमध्ये महिलेचा खून; पती फरार

बारामती : बारामती शहरातील मध्य बाजारपेठेत सिनेमा रोडवरील एका लॉजमध्ये आज एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा विनोद भोसले ( वय ३६, रा. सोनवडी, ता. दौंड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यासोबत तिचा पती विनोद भोसले हा देखील या लॉजमध्ये पत्नी सोबत उतरला होता. तिचा खून करून पती

Read more