बुलढाणा

अज्ञाताने कापली मिरचीची झाडे; शेतकर्‍याला तब्बल पाच लाखांचा फटका

एकीकडं पावसानं ओढ दिल्यानं राज्यातील शेतकरी संकटात आहे, तर दुसरीकडं सरकारच्या धोरणांचा देखील राज्यातील बळीराजाला फटका बसतोय. अशातच काही ठिकाणी शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचं नुकसान केल्याच्या घटना देखील घडत आहे. एक अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा इथं घडलीय. शेतकरी सतीश भोसले यांच्या शेतातील नेट शेडमधील मिरचीची झाडे अज्ञाताने कापून टाकली आहेत. याचा मोठा फटका

Read more
देश बुलढाणा

महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार

नवी दिल्ली, 17 जून : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय

Read more
ताज्या बातम्या बुलढाणा

महाराष्ट्रात ५ ठिकाणी उभारणार शिवसृष्टी

पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती मुंबई, दि.१४ : छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क व उभारणार आहे यासर्व कामांसाठी

Read more
अमरावती बुलढाणा

अमरावतीत आदिवासींचे ‘व्हॅलिडिटी’ कार्यालय शोधताना होतो भुलभुलैय्या

अमरावती, 8 जून : आदिवासी विकास विभाग अधिनस्थ अमरावती येथील सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय नेमके कुठे आहे, हे बाहेर गावाहून आलेल्या आदिवासी बांधवांना शाेधुनही सापडत नाही. या ईमारतीला कार्यालयासारखे कोणतेही स्वरूप नाही. त्यामुळे केवळ टक्केवारी नजरेसमोर ठेऊन ‘व्हॅलिडिटी’ कार्यालयासाठी ही ईमारत भाड्याने घेण्यात आली, असे दिसून येते. त्यामुळे दर्शनी भागात

Read more
Buldhana-12-exam-Paper-leak
बुलढाणा

बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटला: बोर्डाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

परीक्षेच्या अर्धा तासापूर्वीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल, विधानसभेत उमटले पडसाद मुंबई: बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटला आहे. गणिताचा पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेतही नाराजी व्यक्त केली होती. बोर्डाकडून याबाबत तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान

Read more
बुलढाणा

बायकोने दुसरे लग्न केल्याने,नवऱ्याचे उपोषण!

बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील प्रकार! नांदुरा28 मे : नवरा  बायकोत होणारे भांडण हा काही नवा प्रकार नाही. परंतु नवऱ्याला न सांगतच दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न केल्यामुळे चक्क नवऱ्याने चक्क नांदुरा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.  घरात भांड्याला भांडे लागतातच पण म्हणून बायकोच्या विरोधात थेट कुणी उपोषणाला बसल्याचे तुम्ही पाहिले नसेल. मात्र, नांदुरा येथील

Read more
क्राईम बुलढाणा

गिप्ट देण्याचा बहाणा करीत, जिजाजीचा सालीवर बलात्कार! बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथी घटना

बुलढाणा १३सप्टेंबर:-बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात गिफ़्ट देण्याचा बहाणाने जावयाने, सालीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेला १महिन्याचा कालावधी होण्यास काहीच दिवसाचा अवधी शिल्लक असून, पोलिसांनी अजूनही आरोपी जावयाला अटक न केल्याने बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, चिखली शहरात येत असलेल्या, माळीपूरा भागात रहिवासी असलेल्या१६वर्षीय अल्पवयीन मुलीचा२०ऑगस्ट

Read more