नीती आयोगाने घेतली दखल..!
संघर्षनायक आद. रामदासजी आठवले साहेब- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार), राष्ट्रीय नेते- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आद. सुमितजी वजाळे साहेब, मुंबई अध्यक्ष- रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ (आघाडी) व प्रदेश सचिव- महाराष्ट्र राज्य यांच्या शासन- प्रशासन दरबारी सतत च्या पाठपुराव्यामुळे तसेच मुंबई महानगरीत आझाद मैदान येथे मुंबई व आसपासच्या परिसरातील रेल्वे लगत च्या झोपडपट्टयातील घरे संरक्षित करुन कायमस्वरूपी पुनर्वसन करणेकामी येथील प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी झोपडपट्टीवासियांचा लाखोंच्या संख्येने जनआक्रोश मोर्चा तसेच आंदोलन घेवून लढा दिला.
या लढ्याची केंद्र शासन दरबारी दखल घेवून आज निती आयोगानेदेखील त्यांच्या अहवालात केंद्र आणि रेल्वे च्या जागेवरील सुमारे २ लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे नमूद केले, आदेश दिले आहेत.