Sunny-deol
अर्थ

सनी देओलने बँक ऑफ बडोदाला ‘सनी व्हिला’ची थकबाकी भरण्याची दिली ऑफर

५६ कोटी वसूल करण्यासाठी बँक ऑफ बडोदाने मालमत्ता लिलावाची नोटीस मागे घेतली नवी दिल्ली, २१ ऑगस्ट : सरकारी मालकीच्या बँक ऑफ बडोदा (BoB) ने सोमवारी सांगितले की अभिनेता सनी देओलने त्याच्या मुंबईतील ‘सनी व्हिला’ बंगल्याशी संबंधित थकबाकी भरण्याची ऑफर दिली आहे. अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी ५६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी

Read more