प्रज्ञान रोवरची माहिती इस्त्रोने केली ट्विट बेंगळुरू, 29 ऑगस्ट: भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेचे आणखी एक यश अधोरेखित करणारी बातमी आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर भ्रमंती करणाऱ्या प्रज्ञान रोवरला चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. Chandrayaan-3
Read moreTag: CHandrayan -3
ISRO : इस्रोने मानले पंतप्रधानांचे आभार…
पंतप्रधान मोदींकडून चांद्रयान -३ च्या नायकांचे कौतुक २६ ऑगस्ट बंगळूरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेतल्यानंतर इस्रोने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. भारताची महत्त्वकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान -३ चे सॉफ्ट लँडींग यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दक्षिण आप्रिâका आणि ग्रीसचा दौरा आटोपल्यानंतर थेट बंगळूरु
Read more