YBCHavan-Jayanti
अकोला

fजल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अकोला: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात अभिवादन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार अतुल सोनोने, भुषण चौथे, सुमेध आठवले, ज्योती नारगुंडी, अरविंद भुडे आदी उपस्थित होते.