अकोला तंत्र-विज्ञान

विदर्भ तापला, अवकाळी पावसाचाही इशारा

मुंबई – राज्यासह देशभरातील हवामानात मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे राज्यात तापमानाने नवा उच्चांक गाठला असताना आगामी काही दिवसात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. आजघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पा-याने ४० अंश सेल्सिअसचा आकडा पार केला. आज विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४२.४ अंश सेल्सिअस नोंदले

Read more
तंत्र-विज्ञान

जगाच्या चिंतेत भर पडणार?

उत्तर कोरिया – उत्तर कोरियाने यापूर्वी दोन वेळा हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या. २०२१मधील चाचणीदरम्यान ग्लायडरच्या आकाराचे स्फोटकाग्र होते. तर २०२२मध्ये नेहमीच्या परिचयातले, कोनच्या आकाराचे स्फोटकाग्र आजमावले गेले. अर्थात ही माहिती दक्षिण कोरियाच्या लष्करी हेरांनी टिपली. दुसऱ्या प्रकारातील क्षेपणास्त्र मॅनुवरेबल रिएंट्री (MaRV) प्रकारातील आहे. म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन पुन्हा वातावरणात प्रवेश करत असतानाच दिशा बदलण्याची क्षमता

Read more
तंत्र-विज्ञान

जगभरात बुधवारी रात्री व्हॉट्सॲप अर्धा तास बंद

न्युयॉर्क – सर्वसामान्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलेले व्हॉट्सॲप बुधवारी रात्री भारतीय प्रमाणवेळेनुसार पावणेबाराच्या सुमारास अचानक बंद पडल्याने जगभरातील लोकांना अनेक अडचणी आल्या. जगभरातील लाखो युजर्सनी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तशा तक्रारी केल्या. व्हॉट्सॲप व फेसबुकच्या मेटा या मूळ कंपनीकडील काही तांत्रिक बिघाडामुळे युजर्सना मेसेजेस पाठवण्यास व मिळण्यास अडचणी आल्या. अनेकांना व्हॉट्सॲप ॲप व व्हॉट्सॲप वेबवर

Read more
तंत्र-विज्ञान

‘अग्नी प्राईम‌’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

भुवनेश्वर-‌ ‘अग्नी प्राईम‌’ या न्यू जनरेशन बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आणखी एक उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) आणि डिफेन्स रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)च्या संयुक्त विद्यमाने ओडिशाच्या डॉ ए पी जे अब्दुल कलाम बेटावर हे उड्डाण यशस्वी करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली. अग्नी क्षेपणास्त्राचा यशस्वी विकास आणि समावेश हे भारतीय सशस्त्र

Read more
तंत्र-विज्ञान

१० कोटी अंश तापमान ४८ सेकंदांपर्यंत राखण्याचा जागतिक विक्रम

सियोल – दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कृत्रिम सूर्याने १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान ४८ सेकंदांपर्यंत राखण्याचा जागतिक विक्रम केला आहे. हे तापमान सूर्याच्या गाभ्याच्या तापमानापेक्षा सातपट जास्त आहे. २०२१ मध्ये ३० सेकंदांचा विक्रम झाला होता. शास्त्रज्ञांनी कोरिया सुपरकंडक्टिंग टोकामॅक ॲडव्हान्स्ड रिसर्च उपकरण तयार केले.यात हे तापमान न्यूक्लीयर फ्युजन प्रयोगांदरम्यान तयार करण्यात आले. हा प्रयोग

Read more
तंत्र-विज्ञान ताज्या बातम्या

चांद्रयान ४ चे प्रक्षेपण २ टप्प्यांत इस्त्रो प्रमुखांची दिली माहिती

चेन्नई : चांद्रयान ३ च्या यशानंतर आता चांद्रयान ४ चीदेखील चर्चा सुरु झाली आहे. चांद्रयान- ४ मोहिमेबाबत ताजी माहिती इस्रोकडून आली आहे. चांद्रयान ४ मोहिमेबाबत अद्याप अंतिम तयारी झालेली नाही. मात्र २ वर्षांत ही मोहीम पूर्ण होणार आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी आज चेन्नईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. एस. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान

Read more
तंत्र-विज्ञान देश

भारताची आणखी एक गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

२१ ऑक्टोबर, मुंबई : मोठ्या अडथळ्यांची शर्यत आणि आव्हानांचा सामना करुन अखेर भारताच्या ‘गगनयान’च्या प्रो मॉड्युलनं गगनभरारी घेतली. गगनयान अभियानाची पहिली चाचणी यशस्वी झाली. या यशस्वी चाचणीमुळे भारतानं अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला आहे. रविवारी सकाळी १० च्या सुमारास इस्रोच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन गगनयानचं क्रू मॉडेल लाँच करण्यात आलं. यालाच टेस्ट

Read more
Sulphur and oxygen found on the moon
तंत्र-विज्ञान ताज्या बातम्या

चंद्रावर आढळले सल्फर आणि ऑक्सिजन

प्रज्ञान रोवरची माहिती इस्त्रोने केली ट्विट बेंगळुरू, 29 ऑगस्ट: भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेचे आणखी एक यश अधोरेखित करणारी बातमी आहे. चंद्राच्या दक्षिण धृवावर भ्रमंती करणाऱ्या प्रज्ञान रोवरला चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, ध्रुवावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. Chandrayaan-3

Read more
Artificial Intelligence
तंत्र-विज्ञान

घरोघरी पोहचवणार Artificial Intelligence

मुंबई, 28 ऑगस्ट  : आधुनिक युग हे कृत्रिम बुद्धीमत्तेचे Artificial Intelligence आहे. देशातील घरोघरी एआय पोहचवणार असल्याची घोषणा आज, सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स विशेषतः भारतात विकसित करण्यात आलेले Artificial Intelligence तंत्रज्ञान आणि एआय- पॉवर प्रॉडक्टवर काम

Read more
तंत्र-विज्ञान

TVS Jupiter ZX SmartXonnect: स्मार्ट फीचर्सने परिपूर्ण नवीन TVS ज्युपिटर आता फक्त ₹ 15,000 मध्ये, ऑफर्स जाणून घ्या

अशा स्कूटर आता भारतीय दुचाकी बाजारात येत आहेत ज्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी तसेच अशा अनेक सुविधा मिळतात, ज्या पूर्वी कारमध्ये मिळत होत्या. TVS ज्युपिटर ZX SmartXonnect, TVS Motors ची स्कूटर ही देखील अशीच एक स्कूटर आहे जी तिच्या आकर्षक लूक तसेच आधुनिक वैशिष्ट्यांसाठी पसंत केली जाते. या स्कूटरमध्ये पॉवरफुल इंजिन वापरण्यात आले आहे. जे जास्त

Read more