ताज्या बातम्या देश

देशात मनी लॉन्ड्रिंगचे ५९०६ प्रकरणे, ५१३ अटक

१७६ खासदार- आमदारांची ईडी चौकशा नवी दिल्ली :अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले आहे की त्यांच्या एकूण Eण्घ्R खटल्यांपैकी केवळ २.९८ टक्के खटले हे आजी किंवा माजी खासदार आणि आमदारांविरुद्ध दाखल आहेत, तथापि मनी लाँडरिंगविरोधी कायद्यांतर्गत दोषसिद्धीचा दर ९६ टक्के इतका उच्च आहे. तपास संस्थेने ती लागू करत असलेल्या तीन कायद्यांतर्गत आपल्या कारवाईचा ३१ जानेवारी २०२३ अद्ययावत

Read more
देश

राहुल गांधींनी मागितला खुलाशासाठी वेळ

दिल्ली पोलिसांनी घेतली घरी जाऊन भेट नवी दिल्ली  : ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान जम्मू-काश्मिरात बलात्कार पिडीतांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा करण्यासाठी वेळ देण्याची मागणी राहुल गांधी यांच्यातर्फे करण्यात आलीय. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भारत जोडो यात्रा 30 जानेवारी 2023 रोजी श्रीनगरमध्ये पोहचली होती. त्यावेळी उपस्थितांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल

Read more
ताज्या बातम्या देश

आदित्य ठाकरेंचं केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना पत्र

महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्द लक्ष देण्याच्या केल्या सूचना केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून लक्ष केंद्रित केल आहे.तसच मुंबईच्या AQI वर लक्ष केंद्रित केले आहे. I’ve written to Union Minister Bhupinder Yadav ji about Maharashtra’s worsening air pollution crisis,

Read more
देश राजकीय

९ महिन्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण

आता प्रतीक्षा ’सर्वोच्च’ निकालाची मुंबई: तब्बल नऊ महिन्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी गेल्या काही नऊ महिन्यापासून कोर्टात सुरु होती. मागील नऊ दिवसांपासून लागोपाठ सुनावणी घेण्यात आली. आता सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी

Read more
देश

देशातील 4 राज्यांमध्ये हरित राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर प्रकल्प राबवणार

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये 781 किमी लांबीच्या ‘ग्रीन नॅशनल हायवे कॉरिडॉर’ (जीएनएचसीपी) म्हणजेच हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका प्रकल्पाच्या बांधकामासाठी केंद्र सरकार आणि जागतिक बँक यांच्यात करार झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. एकूण 7,662.47

Read more
ताज्या बातम्या देश

नीट-पीजी2023 परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेसकडून (एनबीईएमएस) नीट-पीजी 2023 परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन हा निकाल पाहता येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट करून निकाल जाहीर झाला असल्याची माहिती दिली. The result of NEET-PG 2023 has been announced today! Congrats

Read more
narendra-modi
देश

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका, महागाई भत्त्याबाबत सरकारने दिले हे वक्तव्य

खरं तर, कोरोनाच्या काळात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे तीन हप्ते देण्यात आले नाहीत. जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 साठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत देण्यात आली नाही. नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्त्याची (डीए) प्रतीक्षा करावी लागते. हा भत्ता आहे जो त्यांच्या मूळमध्ये जोडला जातो

Read more
ताज्या बातम्या देश

राज्यातले १९ लाख कर्मचारी आजपासून संपावर

जुन्या पेन्शनसाठी आंदोलन मुंबई: जुन्या पेन्शनबाबत आजची बैठक निष्फळ ठरल्याने राज्यातले कर्मचारी आक्रमक झालेत. त्यामुळे एकच मिशन-जुनी पेन्शनचा नारा देत तब्बल १९ लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जाणार आहेत. दुसरीकडे नाशिकहून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांचा लाँग मार्च सुरू झालाय. तो २३ मार्चला विधान भवनावर धडकणार आहे. त्यामुळे या दोन्ही आंदोलनामुळे ऐन

Read more
ताज्या बातम्या देश

समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा नकार

सर्वोच्च न्यायालयाध्ये प्रतिज्ञापत्र;भारतीय विवाह संकल्पनेत नवरा-बायको हे नाते मुंबई : केंद्र सरकारने समलिंगी विवाहाला मान्यता देणार्‍या याचिकांना विरोध केला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सर्व १५ याचिकांना विरोध केला आहे.समलिंगी विवाहाला मान्यता देता येणार नाही, असे केंद्राने म्हटले आहे. हे भारतीय कुटुंब संकल्पनेच्या विरोधात आहे. कुटुंबाची संकल्पनेत पती-पत्नी आणि त्यांच्यापासून जन्मलेली मुले

Read more
H3N2
आरोग्य देश

H3N2 Updates : गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा; नीती आयोगाचे आवाहन

इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता मुंबई: गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2इन्फ्लूएंझामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या

Read more