अकोला १० ऑगस्ट / मुर्तिजापूर प्रतिनिधी अजय प्रभे मुर्तिजापूर – जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज शहरात ५२ गेट येथे कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय शहीद बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीच्या सभापती उर्मिला डाबेराव, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बबनराव डाबेराव , संघटनेचे जिल्हा अध्यक्ष
Read moreAuthor: राज्योन्नती ब्युरो
आईचे काळीज तळून खाणाऱ्या नराधमला फाशीची शिक्षा
कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल! कोल्हापूर ऑन लाईन:-२८ऑगस्ट२०१७रोजी अतिशय निर्घृणपणे, स्वतःच्या जन्मदातीचा खून करून आईच्या शरीराचे तुकडे तुकडे करून आईचं काळीज तव्यावर तेलात तळून खाणाऱ्या नराधामाला कोल्हापूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.या खुनाचा तपास करीत असलेल्या पोलिसांनी खुन्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठीDNA या तंत्रज्ञानाचा वापर केला.याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की,२८ऑगस्ट२०१७रोजी कोल्हापूरातील माकडवाला कॉलनी मध्ये
Read moreगावठी दारूची निर्मिती करणारा एक वर्षांसाठी स्थानबद्ध
अकोला प्रतिनिधी ९आँँ:पातूर तालुक्यातील मौजे पास्टुल येथील गावठी दारू निर्मिती करणाऱ्याला एक वर्षासाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे पास्टुल येथील रहिवासी निरंजन उर्फ उमेश महादेव ठाकरे वय २४वर्षे, याच्यावर अवैध रित्या गावठी दारूची निर्मिती करणे,त्या दारूची अवैध रित्या वाहतूक करणे,विक्री करणे,यासह
Read moreविवाहबाह्य संबंध,८वर्षाच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतले!
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना! अकोला प्रतिनिधी:-८ऑगस्ट अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे वाडी(अदमपूर) येथे एका विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेच्या प्रियकराने तिच्या ८वर्षाच्या चिमुकल्याच्या हत्त्या केली.ही घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजे वाडी(अदमपूर)येथे ८ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत
Read moreराहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल!
न्यूज डेस्क 9 ऑगस्ट /दापोली भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय नेत्याच्या विरोधात दापोली तालुक्यातून दाखल झालेली ही पहिलीच तक्रार मानली जात आहे. दिल्ली कॅण्ट येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. यातील प्रकरणात मुलीच्या पालकांचे फोटो ट्विटरवर शेअर करून त्या परिवाराला अडचण
Read moreराहुल गांधी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल!
९आँँगस्ट /न्यूज डेस्क दापोली भाजपा तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रीय नेत्याच्या विरोधात दापोली तालुक्यातून दाखल झालेली ही पहिलीच तक्रार मानली जात आहे. दिल्ली कॅण्ट येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. यातील प्रकरणात मुलीच्या पालकांचे फोटो ट्विटरवर शेअर करून त्या परिवाराला अडचण निर्माण
Read moreप्रेमी युगलांची नदीत उडी मारुन, आत्महत्या!
गडचिरोली : ८ऑगस्ट– गडचिरोली तालुक्यातील आरमोरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. मागच्या 5 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अल्पवयीन प्रेमीयुगालाचा मृतदेह शिवनी घाटावर आढळला आहे. हि घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या दोघांनीही एकमेकांच्या हातात दोरी बांधून गडचिरोली येथील वैनगंगा नदीत उडी घेतली होती, त्यामुळे हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. हि घटना
Read moreमंदीर कधी उघडणार?मुख्यमंत्री ठाकरे यांचे विधान….
मुंबई, 08 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईतील लोकल सेवा सुद्धा 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. पण, मॉल, रेस्टॉरंट आणि मंदिरं अद्यापही बंद आहे. सोमवारी टास्कफोर्सची बैठक होणार आहे, या बैठकीत चर्चा केल्यानंतर मंदिर उघडण्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव
Read moreमंदीर कधी उघडणार?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान…..
मुंबई, 08 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मुंबईतील लोकल सेवा सुद्धा 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. पण, मॉल, रेस्टॉरंट आणि मंदिरं अद्यापही बंद आहे. सोमवारी टास्कफोर्सची बैठक होणार आहे, या बैठकीत चर्चा केल्यानंतर मंदिर उघडण्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव
Read moreमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, लोकल ट्रेन हॉटेल्सच्या वेळापत्रकाबाबतीत निर्णय घेण्याची शक्यता!
८ऑगस्ट २०२१ ठळक मुद्दे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता राज्यातील जनतेशी संवाद. मुंबईतील लोकल ट्रेन, हॉटेलच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेण्याची शक्यता? या मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष. मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(८जुलै) रात्री ८ वाजता राज्यातील नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतील लोकलट्रेन मधून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवास करण्यासंदर्भातही राज्य सरकार
Read more