बोरगाव मंजू : समाजाला दिशा देण्याचे काम मातृशक्ती करू शकते आणि धार्मिक क्षेत्रामध्ये परिवारासोबत अध्यात्म क्षेत्रामध्ये काम करणार्या मातृ शक्तीचा सन्मान करणे गौरव करणे ही परंपरा असून सुमनदेवी अग्रवाल यांनी मोठ्या राम मंदिर मध्ये विविध कार्यक्रम आयोजन करून दिशादर्शक कार्य केल्याचे प्रतिपादन देवकाबाई झुनझुनवाला यांनी केले.
नमो नारायणी व नमो नारायणी मातृ शक्तीमगल पाठ मंडल मोठे राम मंदिर च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या. गणगोर पूजन, आणि सती दादी मंगल पाठ व गणगौर भजन गीत करण्यात आले याप्रसंगी श्रीराम हरिहर संस्थेच्या अध्यक्षा सुमन देवी अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आलादादी मंगल पाठ व गणगौरगीत, अर्चना करण्यात आली यावेळी सामूहिक पणे संस्कृती जतनाचा कार्यक्रम पौर्णिमेनंतरनवमी ला मंगल पाठ करण्याचा संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी रूप रूपा झुंजून वाला तर आभार प्रदर्शन चंदा तिवारी यांनी केले.सुमन अग्रवाल सोनल अग्रवाल शोभा अग्रवाल ज्योति शर्मा आरती शर्मा सरोज शर्मा मनीषा शर्मा चंदा तिवारी चंदा तिवारी सुरभि लोहिया निर्मला पंडित संगीता अग्रवाल सरिता भारुका सपना अग्रवाल प्राची अग्रवाल अंकिता गोयल मधु अग्रवाल कविता अग्रवाल रूपा झुनझुनवाला संतोष खेतान शेवता शर्मा पूजा बेरोजा वर्षा अगरवाल सीमा अग्रवाल मनीषा बेरोजा वर्षा देवके संगीता पाटील, सुनिता गावंडे आदिमातुशक्ती यावेळी उपस्थित होतेविक्की झुनझुनवाला विद्याधर अग्रवाल प्रेम गोयल गिरीश सिंघानिया राहुल गोयल गिरीश जोशी गणेश अग्रवाल संदीप जोशी चंद्रशेखर खडसे संजय अग्रवाल सुशील पोद्दार अजय जोशी कृष्णा अग्रवाल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.